पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Reliably adv. विश्वासाने, विश्वासूपणानें, भरंवशाने. Reliance n. confidence विश्वास , भरंवसा m, भरोसा m, खात्री.. [Some terms for a person or thing in or on which reliance is placed are भरंवशाची मोट.f, भरंवशाचें कूळ , भरंवशाची म्हैस..] २ आधार m, आश्रय , अवलंब m, आश्रयस्थान , विश्वासाचे ठिकाण ?; as, "The boat was a poor R." Relic ( rel'ik ) [ Fr. relique -L. reliquiæ -L. relinquere, to leave behind.] n. a remnant 79 m, अवशेष m, शिल्लक./. २ (स्थळाचा) अवशेष m, पडका भाग m. (b) (साधुसंताच्या देहाचा) अवशेष m, (साधुसंताची मागे) राहिलेली चीजवस्त f. ३ (Pl.) शव , प्रेत , देह m. (b) (armongst the Hindus) अस्थी f.pl. Relict ( rel'ikt) [L. relicta -relinquo. See Relin quish. ] n. a widow @galf. Relief' n. deliverance from distress (दुःख) कमी करणे, (दुःख) हलके करणे , (दुःखाचा बोजा) कमी करणे , (काळजीचा बोजा) कमी करणे , दुःखपरिमार्जन ?, दुःखपरिहार m, दुःखमोचन ११. २ alleviation of anciety, pain, etc., ease हलके 2, बरें , आराम m, चैन , सुख ॥, स्वस्थपणा m, स्वस्थता, विसांवा m, विश्रांति.. ३einforcement कुमक , मदत f. ४ वेढा उठवणे . ५ assistance given to the poor मदत f. [R. WORKS मदतीची कामें ११. pl., specif. दुष्काळी कामें 2. pl.] ६ (laru) दाद./.७ replacing of person on duty सोडविणे, बदलणें , बदली/, (पहायचा) पालट m. ca person appointed to take teurn of duty बदली m, बदल्या m, सोडfquitet m. ( carving ) raised work in sculpture or arrchitecture उठावाची नकशी/, उठावाचें खोदीव 18 n. go distinctness or vividness 3099011 m, ठळठळितपणा m; as, "Stands out in R." ११ (geol.) the surface of a country with regard to its elevations and depressions उठाव m, उंची समविषम स्थिति / [GENERAL R. सामान्य उंची f] १२ that which relieves monotony or - sameness (तेंचतेंचपणाचा दोष काढून टाकणारे) वैचित्र्य , विरोध m. Relieve ( re-lēv') [Fr.-L. re, again, and levare, to raise. Relieve शब्दाचा धात्वर्थ 'पडलेल्या मनुष्याला वर उचलणें-वर उठवणे' असा आहे. परंतु हा अर्थ सध्यां लुप्त आहे.] 0.t. to partly.foree (from pain, grief, toil, etc.) (दुःख) कमी करणे, (दुःख) हलके करणे, (दुःखाचा बोजा) कमी करणे, (काळजीचा बोजा) कमी करणे, आराम m -सुख , चैन . देणे, आराम m-चैन 1. qigo. 3 to free wholly from, to alleviate ATENTAT करणे, शमविणे, उपशमन ॥ -शमन १. करणे g. of o. [To R. NATURE मलमूत्रविसर्जन करणे. ] ३ to help in evant मदत f. करणे, मदत f. देणे. (b) to reinforce a besieged to20m कुमक पाठविणे, कुमक करणे, कुमक / देणे. (c) (कुमक पाठवून) वेढा उठवणे. ४ (a sentinel, etc.) सोडविणे, बदलणे, पालटणे, सुटका.