पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

qui g. of o. is to remove the monotony or same- | nees of, to introduce a contrast or variety into तेंचतेंचपणाचा दोष काढून टाकणे, (वैचित्र्याने) एकपणाचा दोष काढून टाकणे; as, "The poet must sometimes R. the subject with a moral reflection." & to put in relief, to give prominence or conspicuousness to उठावांत आणणे, उठाव करणे, उठाव देणे, ठळकपणा आणणे. Relieved pa. p. (दुःख) कमी केलेला, (दुःखांतून ) मुक्त केलेला.२ आराम दिलेला. ३शमविलेला, हलका केलेला. ४ (नोकरीवरून) सोडविलेला. ५ कुमक पाठविलेला.६ वेढा उठविलेला. Reliev'er n. (दुःखाचा) परिहार करणारा m, दुःखमुक्त करणारा m. २ आराम देणारा m. ३ शमविणारा m. ४ बदली m, बदल्या m, (कामावरून) सोडविणारा m. ५ वेढा उठविणारा m. Reliev'ing pr. p. [ R. ARCH TE HA1197 f.] Religion ( re-lij'-un ) [ Lit. a restraint'. L. re, back, and ligare, to bind.] n. any system of faith and worship धर्म m. (b) धर्ममार्गm, धर्मपंथ m. [ ESTABLISHED R. राजाने मंजूर केलेला धर्म, राजस्थापित धर्म m. NATURAL R. सृष्टिसिद्ध धर्म m, नैसर्गिक धर्म m. PHYSICAL R. भौतिक धर्म m. REVEALED R. (ईश्वराने स्वतःप्रेरणा केलेल्या मनुष्यांच्या द्वारें ) प्रगट झालेला धर्म m, ( amongst the Hindas) अपौरुषेय धर्म m.] R belief in, love to, and obedience and service 10, God आस्तिक्यबुद्धि, धर्मबुद्धि. (b) ईश्वरभक्ति, देवभक्ति,भक्ति भक्तिभाव m... Relig'ionism n. devotion to religion STTTTATS, धर्मावर श्रद्धा, धर्माची भक्ति.. २the practice of religion THTITUT N. & a pretence of religion JA1 थोतांड , धर्मदंभ m. ४ फाजिल धर्माभिमान m... Rolig ionist n. धर्मपरायण मनुष्य m. २ धर्माभिमानीm. Religionless d. धर्म नसलेला, धर्महीन. Religious a. pious, godly धर्मपरायण, धार्मिक, देवभोळा, भाविक, आस्तिक, श्रद्धाळू. २ of or concerned with religion धार्मिक, धर्माचा, धर्मासंबंधींचा, धर्मविषयक, धW. [R. OBSERVANCES धर्मकृत्ये 2. pl.] ३ sorrupulous (a) पापभीरु. (b) ईश्वरभीतिपूर्वक, ईश्वराची भीति मनांत बाळगून केलेला, सदसद्विवेकपूर्वक, पापपुण्यविचारगर्भित, फार, अतिशय; as, " With R. care.” y of or belonging to a monastic order forrit जोगीसंस्थेचा, खिस्ती जोग्यांचा, खिस्ती जोगिणींचा. [R. HOUSE खिस्ती जोग्यांचा किंवा जोगिणींचा मठ m.] R.. 96. (in the R. C. Church) a person bound by monastic vows (दारिय, ब्रह्मचर्य, आज्ञापालन अशा तीन शपथा घेतलेला) रोमनक्याथोलिक जोगीm. Religiously adv. धर्मपरायणतेने, धर्मबुद्धीने, भक्ति भावाने, धार्मिक बुद्धीने, धार्मिकतेनें, सदसद्विवेकबुद्धि पूर्वक, ईश्वराची भीति बाळगून, पापभीरुतेने. Religiousness . धर्मपरायणता, धार्मिकता, धार्मिकपणा N, धर्मनिष्ठा, देवभक्ति..२ पापभीरुता/.