पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मिळकतीवरील) हक्क सोडणे, (आपला हक्क) दुसऱ्याच्या नांवावर करून चढवून देणे, (loosely) (कोर्टामार्फत) सोडचिठी करून देणे. २ to liberate, to set free मोकळा -मुक्त करणे, सोडणे, सोडविणे, सोडवणूक f -सुटका f -बंदखलास करणे, कौलमुक्त करणे (कौल = lease ). R. n. legal conveyance of right or estate to another ( नांवाने ) सोडचिठ्ठी f. (b) acquittance from debt सोडचिठ्ठी/, बेदावापन्न १. २ (act) सोडणे , सोडवणे , सोडवण , सोडवणूक f, बंदखलास m, मोचन 1. (b) (state) सुटका, मोकळीक f, मुक्तता , मुक्ति , विमोचन 1. Released' pa. t. R. Pa. P. सोडलेला, सोडविलेला, मोकळा केलेला, बंदखलास, मुक्त. Releaser n. सोडणारा m, सोडविणारा m, मुक्त करणारा, मोकळा करणारा m. २ (हक्क) सोडणारा, etc. Relegate ( rel'e-gāt ) [L. re, away, and legare, to send with a charge or commission.] v. t. to send to an inferior sphere खालच्या पायरीला पाठविणे -सोंपविणे. २ to banish into evile देशाबाहेर पाठविणे, हद्दपार करणे. ३ to transfer ( matter ) for decision or execution (निर्णयाकरिता किंवा बजावणीकरितां कडे) पाठविणे सोपविणे. ४ खालच्या अधिकायाकडे सोपविणे. velegation n. खालच्या पायरीला पाठविणें . २ हद्दपार करणेn. For more meanings, see the Verb. Relent (re-lent') [Fr. relentir, to retard -L. lentus, pliant, flexible. Relent Tor scalet 'मऊ होणे, मृद होणे, वितळणे' असा आहे.] 0.i. to Yield to compassion दया./. येणे, कळवळा 27 -पान्हा m. येणे, द्रवणे, कळवळणे, काकळूत f. येणे, कमी कठोर होणे, कमी कडक -कमी तीव्र होणे, सौम्य होणे. _Relentless a. निर्दय, कर, कठोर, पाषाणहृदय, मांगहृदय. _Relent'lessly adv. निर्दयपणाने, कठोरपणाने, कठोर मनाने. Relent'lessness n. निर्दयपणा m, कठोरपणा , पाषाण हृदय . Rel'evance, Relevancy n. चालू विषयाशी संबंध m, प्रस्तुताशी संबंध m, प्रस्तुतता, प्रसंगानुरूपता./. Relevant ( rel'e-vant) [ Fr. relevant, pr. p. of Fr. relever, to raise up, to assist, to help. Relevant शब्दाचा धात्वर्थ 'मदत करणारा', 'चालू विषयाला उपयोगी' असा आहे. ] a. pertinent to the matter 2n hand (प्रस्तुताशी) लागू पडणारा, लागू असणारा, मस्तुत, प्रसंगोचित, प्रसंगानुरूप, प्रस्तुतोचित. or evantly adv. (चालू) विषयाला धरून. mounabil ity, Reliableness n. विश्वासपणाm, विश्वसनीयता , विश्वासपात्रता खात्री f. [ R. TRIALS (माटार, बायसिकल, वगैरेच्या वेगाच्या किंवा टिकाऊपणाच्या) खात्रीसंबंधी परीक्षा./.] lable (re-li'a-bl ) [ See Rely. ] a. that may be ween upon विश्वासू, विश्वसनीय, विश्वासयोग्य, विश्वास पाण्यासारखा, विश्वासाचा, भरंवशाचा, खात्रीलायक. Reliab