पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Re-iterate (re-it'er-āt) [L. re, again and Iterate. 1 2. t. to repeat again and again for at for that म्हणणें, फिरफिरून -पुनःपुनः वारंवार सांगणे म्हणणे, उगाळणे. २ वारंवार करणे, फिरून करणे. Re-iterated pa. t. R. pa. P. फिरून सांगितलेला, पुनः पुनः कथित. २ फिरून केलेला, पुनःपुनः केलेला. Re-iterated'ly adv. फिरून फिरून, फिरफिरून, वारंवार, पुनःपुनः Re-iter'ation n. पुनःपुनः कथन , पुनःपुनः प्रतिपादन फिरफिरून सांगणे . २ पुनःपुनः करणे . Reject ( re-jekt') [Lit. 'to throw back,' re, back and jacere; rejectum, to throw back.] v. t. to put aside as not to be accepted रद्द करणे, नापसंत करणे, नामंजूर -अमान्य करणे, टाकणे, गाळणे, वगळणे, अस्वीकार m- अनंगीकार m. करणे g. of o.. २to refuse to grant नाकारणे, नकार करणे g. of o. (b) ( scornfully) उडवणे, धुतकारणे, झिडकारणे, नाक मुरडणे. Rejectable a. टाकण्याजोगा, टाकाऊ, टाकवणा. Rejected' pa. t. R. pa. P. नापसंत केलेला, टाकलेला, गाळलेला, नापसंत, वर्ज, वर्जित. २ नाकारलेला, झिडकारलेला, धुतकारलेला. ३ रद्द केलेला. Rejecter n. नापसंत करणारा M. २ नाकारणारा m, नकार करणारा, इनकार करणारा. Rejection 20. नापसंत करणे , गाळणे , वर्जन, अस्वीकार m. २ नाकार m, नकार m, नाकारणे. Rejoice (re-jois') (Fr. rejoice -L.' re, back and Fr. jouir, to enjoy. See Joy. ] v. t. to make glad आनंद m. देणे, हर्ष m- संतोष m- आल्हाद m. देणे, खुष -आनंदयुक्त -हर्षयुक्त -आनंदित करणे, हर्षविणे, आनंदविणे, संतोषविणे, intensively आनंद मावेनासा करणे, अत्यानंद देणे, फारच संतोषविणे -हर्ष-. विणे, आनंदमय -आनंदभरित करणे; as, "The news rejoiced him." R. v. i. to feel great joy 'STIFIC m. होणे, संतोष m-हर्ष - उल्हास m. होणे-वाटणे in con., आनंदित -हर्षित होणे, आनंद m- संतोष mमानणे, उल्लास मानणे. Rejoiced' pa. t. and pa. p. Rejoic'ing n. हर्षविणे , आनंदविणे , आल्हादन . (b) आनंद m, हर्ष m, आल्हाद m. (०) (pl.) आनंदोत्सव m, उत्सव m, उत्सावm. [ PUBLIC R.s or FESTIVITY सार्वजनिक आनंदोत्सव m.] (d) आनंदहेतु m, आनंदकारक गोष्ट. . Re-join (rē-join') [L. re, again, and Join.] v. t. and to join again पुनः जोडणे. | Rojoin's.t. to answer to a reply प्रत्युत्तर देणे, उलट उत्तर करणे. (b) to reply to plaintiji's replication उलट जबाब देणे, प्रत्युत्तर देणे. Rejoinder (rē-join'der ) [L. re, again, and Join. धात्वर्थ, 'जबाबाला जबाब, उत्तराला उत्तर' असा आहे.] 28. an angever to a reply उलट जबाब m, प्रत्युत्तर . | Re-juvenate (rs-joo've-nāt) [ L. re again and