पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

juvenis, Sk. युवन्, young.] 9. t. to make young again पुनः ज्वान करणे, पुनः टवटवित करणे, पुनः तरुण करणे. Rejuvenation, Rejuvenescence, See under Roju venescent. Re-juvenescent ( re-jõõ-ven-es'ent) [L. re, again and Juvenescent. ] a. पुनः नवीन होणारा, पुनः तरुण होणारा, (bot.) पुनः टवटवित होणारा. Rejuvenes' cence m. पुनः ज्वान होणे, पुनः ज्वान करणे . (b) पुनः टवटवित होणे, पुनः टवटवित करणे, पुनर्युवीकरण, पुनर्युवीभवन 3. Re-juven'a. tion 1. पुनः तरुण होणे करणे, पुनः ज्वान होणे, पुनर्युवीभवन . Re-kindle (re-kin'dl) . 1. पुनः पेटविणे, पुनः चेतविणे. Relapse (re-laps' ) [L. re, back and labor, lapsu8, to slip or slide.] v. 1. to fall back (esp. into sickness or error) (दुर्वर्तन ) पहिल्या पदावर -पूर्वपदावर -पूर्वपदास-मूलपदावर येणे. (b) दुराचरणाकडे उलटणे -फिरणे -परतणे, फिरून बिघडणे -बिथरणे. (०) (दुखणे) माघारणे, उलटण, माघार घेणे -खाणे, उलट घेणे -खाणे. R. 2. फिरून बिघडणें , माघारणे , उलट, माघार f, उलटी. Relapsing fever, See under Fever. Relate (re-lat') [Lit. to bring back', as to a source. L. relatus, pr. p. of referre-L. re, & ferre, to carry.] 9. t. to narrate (दुसन्याची हकीगत) सांगणे, कथन 1. करणे, निवेदन करणे. २to bring into relation संबंध जोडणे, (चा) संबंध दाखविणे -दर्शविणे स्थापणे; as, "Cannot R. phenomena with or to anything we know.” 3 to ally by connection of kindred रक्ताने किंवा नात्यागोत्याने जोडणें -एक करणे, नात्याचा संबंध जोडणे. R... (with to ) to refer to संबंध असणे, लागू पडणे -होणे असणे, निसबतीचा असणे. Related pa. t. R. pa. p. a. सांगितलेला, निवेदित, कथित, निरूपित. २ संबंध असलेला, जुळलेला. [ MUTUALLY R. एकमेकांशी संबंध असलेला, अन्योन्यसंबंध असलेला.] ३ connected by blood or allianice संबंधी, सगोत्र, नातेवाईक, सोयरा, पासचा, आप्त, आतविषयी, आप्तसंबंधी. [To BE R. TO लागणे, नाते असणे, (-चा) संबंध असणे. ( As तो तुमचा कोण लागतो).] Bolater n. सांगणारा m, कथन करणारा m. Relation . सांगणे , कथन , निवेदन. २ connection संबंध m, अन्वय m. [IN R. To संबंधी, विषयी. INTIMATE AND INSRPARABLE R. समवाय m, समवायसंबंध m, नित्यसंबंध m. INSEPARABLE R. OR CAUSE (AS OF MATERIAL WITH PRODUCE) Faarfa carro n.) ३ proportion प्रमाण, बरोबरी, तुलना, साम्य, समता. ४ reference संबंध m. [ MUTUAL R. OR CONNECTION परस्परसंबंध m.] ५ kinship संबंध m, नातें 8, नातेगोतें, आप्तपणा , सोयरीक f, specif. सगोत्रत्व , पदर m. ६ a relative संबंधी m, भाऊबंद m, दायजी m. (b) नातलग m, नातेवाईक m, सोयरा