पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Rein (rän) [O. F. reine - Late L. retina -retinco, I hold back. ] n. the strap of a bridle JilH f, लगामाची दोरी -वादी f. [A BEARING R. कायदा m, काजगी , काजा or कायजा m. To HOLD A TIGII' R. (lit. and fig.) लगाम आंवळ -घट्ट धरणे. To IOLD A SLACK R. (lit. and fig.) लगाम सैल सोडणे, सैल दोरी देणे. To LET LOOSE THE R.S. लगाम f. सोडणे.] २ (.ig. often pl.) means of control सूत्रे n. pl., लगाम m. [ R.S OF GOVERNMENT राज्याची लगाम / दोरी, राज्यसूत्र n. pl. To GIVE THE R.s To, to give full license to get your aði. TO TAKE THE R.s, to take control of व्यवस्था हातात घेणे, लगाम हातांत घेणे.] R..t. to check: with reins लगाम ओढ़न खेचणे -दाबणे. २ (fig.) to control काबूंत धरणे -आणणे -ठेवणे, कह्यांत आणणे. the-incarnation 1. पुनः अवतार धारण करणे , पुनः अवतार m, नवा अवतार m. heindeer n. (astron.)[ल्याटिन नांव Tarandus.] (उत्तर गोलार्धातील) हरिणराशी./. Eveindeer ( ran-der) [ Icelandic hreinn, a rein Geer. ] n. (उत्तरप्रदेशांत सांपडणारा) रेनडिअर (नांवाचा हरिण, सांबर). Re-inforce (re-in-fors') ५. t. (शिपाई, तोफा, अन्नसामुग्री वगैरेनें) मजबूत करणे, मजबुती करणे; as, "To R. a fortress." २ (कुमक पाठवून) मजबूत करण, (कुमकेने) मजबूत करणे; as, "To R. an army or a navy." ३(अन्नसामग्री) वाढविणे; as, "To R. provisions." ४ (मनुष्याची शक्ति) वाढविणे; as, "To R. one's health with food." ५(नवीन मुद्यांनी) बळकटी आणणे; as, "To R. an argument with new points."६ (कपड्याला) पया मारणे; as, TOR. & garment." Reinforc'ed pa. t. and pa. p. Menforce'ment n. मजबूत करणे , मजबुती करणे. (b) वाढवणे . २ कुमक, मदत less a. लगाम नसलेला. २ दाब नसलेला, स्वैर, बेफाम. Reins (ranz ) [ Fr.-L. renes -Gr. pherein, : the midriff.] 3. pl. the kidneys मूत्रपिंड m, वृक्क m. the lower part of the back over the kidneys कंबर, कमर/. ३ ( Bible) heart हृदय .. re-instate (rē-in-stāt') (L. re, again and Instate.] ७. t. to place in a former state (गादीवर वगैरे or मजीत) पुनः बसविणे, पुनःस्थापित करणे, पुनःस्थापना करणे g. of o., (कामावर हुद्यावर) फिरून ठेवणे नेमणे -योजणे. Mumstated' pa. t. R. pa. p. पुनः बसविलेला, पुनः स्थापित, पुनःस्थापना केलेला, फिरून ठेवलेला.. Re-ins o-Instatement n. पनःस्थापन, पुनःस्थापना, पुनः बसवणे, पुनः नेमणे, पुनः ठेवणे. invigorate (ro-in-vig or-at ) .. पूर्वीचा जोम जाणणे, पूर्वीचा जोर आणणे, पुनः शक्ति आणणे. 4 (rish'60) ... (पुस्तके, नोटा वगैरे) पुनः पण, पुनः काढणे. २ (वाचनालयांतील पुस्तके वर्गणीदारांस) पुनः नांवावर मांडून देणे, पुन्हां बाहेर देणे. Re-in Re-iss