पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1066

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

usually with out ) उकलणे, उलगडणे, गुंतागुंत सोडवणे, गुंता काढणे. R. ७.. to be m2wovera उकलणे. Ravelled pa. t. and pa. p. Rav'elling pr. p. R. n. a ravelled thread atsat GITT m. (b) (pl.) बाहेर आलेली सुतें . pl. Rav'elling-engine n. a machine for tearing rags चिंध्यांचा भुगा करण्याचे यंत्र 1. Raven ( rā'vn ) [ M. E. Praven.] 1. डोंबकावळा m, दग्धकाक m. २ (fig. ) croaker रड्या. R. a. black like a racen डोंबकावळ्यासारखा, काळा. Rav'enous, hia vined a. voracious खादाड, अधाशी, खाखा सुटलेला, खाखावलेला, वखवखलेला, वखवख्या, अति क्षुधित. (b) वखवखीची, राक्षसी; 8s, "B. appetite." Raven, Ravin ( B. ) ( rav'n ) [ Fr:-L.; M. E. ravine, plunder. ] v. t. to obtain by violence जोरजुलमाने घेणे -मिळविणे. २ to devoner' avith great eagerness गपागप खाणे, गपापून खाणे, रपाटणे, बोकां दणे. R. . . to prey rapacionssly आगधाडीने खाणे. Rav'en's -duck n. fine hempen sail-cloth farsi alati डकचे कापड . Ravine ( ra-vén' ) [ Fr. ravine, violent rush. ] n. a long deep hollow worn away by a torrent stato m, ओघळm, घळण,घळ/, नाला m. a deep narrord mountain. pass खोरें, दरी , घोल m, दराm, खिंड , खोंडा m. Ravish ( rav'ish ) [Fr, ravir -L. rapere, to seize.] v. t. to scize or carry away by violence qortरीने नेणे, बलात्काराने नेणे, बळकावणे, हात मारणे, हिरावून नेणे, जबरदस्तीने धरणे -पकडणे. २ to have sexual intercourse with by force (7) STEFIT करणे, जबरी करणे, जुलूम करणे, जबरीने जुलमानेबलात्काराने संभोग करणे, भ्रष्ट करणे. ३ R. (of death, circumstances, &c.) to take from life, or from sight हिरावून नेणे, नाहींसा करणे, दृष्टीआड करणे. ४ to transport with joy फारच संतोषविणे, भूल घालणे. Ravished pa. p. बलात्काराने नेलेला, हिरावून नेलेला. २ बलात्कार केलेली (स्त्री), जबरी केलेली, भ्रष्ट केलेली. ३ नाहींसा केलेला, दृष्टीआड केलेला. ४ अत्यंत संतोषविलेला, खुलविलेला. Ravishor n. बलात्कार करणारा m. Ravishing pr. p. बळकावणारा, हिरावून नेणारा. २ बलात्कार करणारा, जबरीने संभोग करणारा, भ्रष्ट करणारा. ३ नाहीसा करणारा, दृष्टीआड करणारा. ४ भुलविणारा. Ravishment n. बळकावणे , हिरावून नेणें . २ rape जबरी, बलात्कार M, जुलूम m. ३ अत्यानंद m. Raw (raw) [A. S. hreaw, uncooked, Cf. L. crudus, raw.] a. uncooked कच्चा, हिरवा, अपक्क, न भाजलेला, न शिजवलेला. [R. BRICK कच्ची (न भाजलेली) वीट J. R. CREAM (दूध तापवल्याशिवाय काढलेली) कच्ची मलई.f.] in eneurought state कञ्चा, पका न केलेला "झालेला, तयार न केलेला, जशाचा तसा. [R. CLOTH