पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1067

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(खळ घालून) न भरलेले कापड, विनखळीचे कापड. R. HIDE न कमावलेलें -कच्चे चामडे 2. R. MATERIAL कच्चा माल m. R. SILK कच्चे रेशीम 8. R. SPIRIT विनपाण्याचा मद्यार्क m. R. SUGAR (शुद्ध न केलेली) मळीची साखर.] ३ artistically crude atasatas. 8 inexperienced, unskilled अल्लड, अशिक्षित, अननुभवी, बिनकसवी; as, "Is a R. lad." ५ stripped of skin कातडी निघालेला, कातडी चोळलेला, घांसलेला, चोळवटलेला, चर्मरहित. [R. FROM A BURN, &c. भाता -भोत निघालेला.] ६ (of atmosphere, wind, day, &c. ) damp, chilly सरद, सरदीचा, गार. Raw 22. am inveterate sore चोळवटलेली जागा f; खरचटलेली जागा, दुखापतीची जागा./. २ (fig.) & point on which one is particularly sensitive 1, मर्माचें स्थान 0. Raw'boned a. with little flesh on the bones aisia थोडें मांस असलेला, हाडकुळ्या. | Raw'head n. a spectre mentioned to frighten children बाऊ m. . Raw'hide n. a whip made of twisted, untanned ___leather (कच्या चामड्याचा) गोफासारखा चाबूक m. Rawish cr. rather 700 कच्चासा, कोंवळासा, अर्धवटसा. Raw'ness m. कच्चेपणा M, हिरवेपणा M, अपक्वता f. २ निभळता , निरेपणा m. ३ ओबडधोबडपणा m, संस्काराभाव m. ४ अपुरेपणा m, अर्धवटपणा m. ५ अल्लडपणा m. ६ (हवेचा) सर्दपणा n. ७ विचर्मता, विगतचर्मता घांसटपणा m. Ray (rā) [0. Fr. rai; L. radius, & ray.] n. a line (of light or heat) किरण m, कर (S.) m, रश्मि m. [ CONVERGING RAYS संपातिकिरण, क्षीयमाणान्तरकि., परिच्छिन्न कि. DIVERGENT R.S अपसृत कि., वर्धमानान्तरकि. REFLECTED B.s परावृत्त कि. REFRACTED R.S वक्रीभत कि. RONTGEN R.s (OTHERWISE CALLED X RAYS) रांटजनचे कि., क्ष-कि. DECOMPOSED R.s विच्छिन्न कि. PENCIL OF R.s See under Pencil. HERE कि.= किरण.] २a beam or gleam of intellectual light बुद्धीचा किरण m. ३ (fig.) remnant or beginning of enlightening or cheering influence for tur m, तंतु , अवशेष m, बिंदु m; as, "A Fi. of hope; A R. of truth.” 8 radiating part of any structure उष्णताविसर्जक भाग m. R. V. t. to send forth बाहेर टाकणे; as, "To R. smiles." 'R... चकाकणे. Rayed a. having rays किरण असलेला. Ray-flower n. (bot.) सूर्यफूल, मयूखपुष्प, किरणपुष्प. ___N. B.-सूर्यफूल हे वस्तुतः फूल नव्हे. तो पुष्पविन्यास (inflorescence) किंवा फुलांचा झुपका, किंवा घोस, किंवा तुरा आहे. या झुपक्यांतील मधलीं बारीक फुलें सूर्यबिंबासारखी दिसतात, व कडेची या बिबाभोंवतीं किरणाप्रमाणे दिसतात, म्हणून यास सूर्यफूल हे नांव दिले आहे. - Ray'less a. किरणरहित, प्रकाशरहित.