पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1065

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

m, गडगडाट m, घडघडाट m, कडाड , कडकडाट m, कडाकडी/, भडभडाटm, भडाड m. २ rand more ment with a chattering noise खळखळणे , खलखळ.f, intens. खळखळाट m, खुळखूळf, intens. खुळ खुळाट m. ३ (of the throat) घरघरणे 1, घरघर , घुरघुर, घरघरी, घरघरा m. ४ losd empty talk वटवट/, बडबड, करकर, वटवट/. ५ (of cannon: musketry, &c.) तडाखा m, तडाका , धडाधडी J• ६ (of a child) खुळखुळा m, खुळखुळणे. ७ खुळखुळी काठी/, घोळकाठी, घोळदार काठी . ८ a brests jabbere वटवट करणारा m, वटवट्या m. Rattle-brained, R. -headed, R. -pated a. गडवड्या , बडबड्या, वटवट्या. Rat'tler 98. a loud inconsiderate talker 9596 , वटवट्या m. २ (colloq.) & stunning blow जोराचा तडाखाm. Rattle. snake n. खडखड्या नाग m. Ratt'lo-trap n. a rickety vehicle ( Alcot) gägar गाडी/ Rat tling pr. p. खडखडणारा, गडगडणारा, कडकडणारा. Rat'tlingly adv. खडखड or डां, गडगड or डॉ, घडः घड or डां, पटपट, -intens. खडाखड, खडाडां. २ खुळखूळ or ळां. ३ (of musketry, &c.) फडफड, फड फडां, -intens. फडाफड, फडाडां. Ravage (rav'āj ) [Fr. -I. rapere, to seize.] v. to lo lay waste उजाड करणे, उध्वस्त करणे, (-ची) नासधूस f-नासाडी/सफेजंगी/वाटोळें 2 करणे, (-चा) सप्पा करणे, (चा) धुवा m -चंदन -गोपचंदन . उडवणः र to pruage लुटणे, लुटालूट./. करणे. R. R. devastation, run नासधूस, नासाडी, धूळधाण. २ (esp. s.) destructive ofeets (of ravayes) नुकसान, नासाडी J. Ravagern. नासधूस करणारा m. Rav'aging nt नासधूस करणारा, धूळधाण करणारा, सप्पा उडविणार Rave (rav.) [Fr. Prever, to dream. to be delirious या शब्दाचा धात्वर्थ 'पिसाळणे,' किंवा 'वेडा होणे हा I. ] v. e. to talk wildly or furiously as the delirium ( about, against, at, of, for ) apao (वेज्याप्रमाणे) वडवडणे, वावचळणे, वावचळणे, काहाच बांहीं बोलणे. २ (of sea, wind, &c.) to horol, to roat गरजणे, गर्जना करणे, सोसावणे, सोसाट्याने वाहणे, सोसाव्याने सुटणे. ३ to speak with rapteurons admiration (about, of ) हवें तें बोलणे, बरळणे; as, “He raved about her beauty." R. 18. r'aving sound of wind (वाया, सोसोn. Raved pat. Ravting y. . बरळणे, वावचळणे. Raving a. talking.irrationally and wildly बरळणारा, बावचळणारा, ओरडणारा. Ravingly adv. बरळत, वावचळत, ओरडत, ओरडून. Ravel ( ra'vel) [Of Dutch origin. या शब्दाचा एक अर्थ 'गुंतागुंत करणे असा होता; परंतु तो अर्थ सच्या लुप्त झाला आहे.]. t. to Remravel (in this sensor. 4.