पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/974

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

PICIOUSNESS OF THE D. दिनशुद्धि f, सुमुहूर्त m. D. AFTER D. दिवसानुदिवस, दिवसेंदिवस, दिवसोदिवस, रोज, नेहमी, दररोज. EATING D. जेवगवार m. EVERY D. रोजचेरोज, दररोज, आलादिवस. EVERY OTHER D. एक दिवस आड, एकांबाड. EVIl. DAYS, DARK AND BLIND DAYS आपत्काल m. FROM THIS DAY आजपासून. Happy D. (faustas dies.) सोन्याचा दिवस m, सुदिन m, सुदिवस m. HIRE OR WAGES FOR A D. रोजी, रोजची मजुरी f. INAUSPICIOUS D. अशुभ दिवस m, कुदिन m, वर्जदिवस m. Non-A-DAYS आजकाल, अलीकडे. ODD DAY आडदिवस m, आडवार m. ON TIE D. AFTER. दुसऱ्या दिवशी. ON THE D. BEFORE आदल्या दिवशी, काल. ON THE THIRD D. ( PAST OR FUTURE) तेरवां. ON THE FOURTH D. एरवा. PERSON EMPLOYED BY THE D. रोजकरी, रोजदार. ROSTER OR ROTATION D. पाळीचा दिवस m- वार m. THROUGH THE D. ALL THE D. एकरात्र, आठी प्रहर, अष्टि प्रहर, अहोरात्र, दिवसभर. TRIDUUM त्रिदिन M, त्रिरात्र f, त्रिरात्री f. To DAY आज, आगर दिवस m, अद्य. To-MORROW उद्या. उदयीक. THE NEXT DAY, ALSO THE DAY BEFORE YESTERDAY परवा. THE THIRD DAY ( PAST OR FUTURR) तेरवां. TEE FOURTH DAY एरवां. UNLUCKY D. दुर्दिन, वाईट-खट्याळ दिवस. UP TO DAY आजपर्यंत, आजपावेतों, आजतागायत. TO WIN THE D. शेर होणे, जय-यश पावणे. ६ ऐतिहासिक काळ m. ७ pl. आयुष्य n. ८ लढाईचा दिवस m. ९ नेमलला दिवस m- काळ m. १० उत्सवकाल m. Day-bed n. (Shakes.) पर्यक m, मंच m, आसन (S.), पलंग m. Day-blindness n. दिवांधत्व n, दृष्टिदोष m. याच्या योगाने अंधळ प्रकाशांत वस्तु स्पष्ट दिसतात. Day-book n. रोजखरडा m, रोजकीर्द f. Day-break n. प्रातःकाल m, प्रातःसमय m, अरुणोदय m, उप:काल m. Day-coal n. कोळशाच्या खाणीतील वरचा थर m. Day-dreams n. मनोराज्य n. Day-dreamer n. मनोराज्य करणारा. Day-fly n. एकच दिवस जगणारी गोड्या पाण्यातील माशी f. Day-labour n. दिवसमजुरी f, रोजमजूरी f. Day-labourer n. रोजदार, रोजमजुऱ्या, मजूर m. Day-light n. दिवसाचा उजेड m, सूर्यप्रकाश m. [AT D. उजेडता.] Day-lily n. दिवसा फुलणारे किंवा एकच दिवस ज्याचे आयुष्य आहे असें फूल m. Day-long n. सर्व दिवसभर. Day-peep n. उषःकाल m. सूर्योदय m. Day-owl n. दिवसा उडणारा घुबड m. Day-school n. दिवसाची शाळा f. Day-sight n. सूर्यप्रकाशानेच केवळ चालणारी दृष्टी f, रातांधळे n. Day'sman n. पंच m, तिऱ्हाईत m, मध्यस्थ m, लवाद m. Day-star n. प्रभातनक्षत्र n, शुक्राचा तारा m. Day-time दिवस (as opposed night. ). Day-wearied a. दिवसभर काम करून थकलेला. Day-work n. दिवसाचे काम n. Day of doom झडतीचा-निवाडयाचा दिवस m. Dai'ly a. रोज, नित्य. D. adv. दरदिवशी. D. n. दैनिक-आहिक वर्तमानपत्र n, दैनिक n. A day after the fair वरातीमागून घोडे, फार उशीरां. "I have had my day" माझे तारुण्याचे,