पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/973

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Davy, Davy-lamp (dh'-vi, dā’-vi-lamp )n.दिवा m. हा सर हंफ्रे डेव्ही याने शोधून काढला.
Dardle (daw'-dl) [cf. Dadle. ] v. i. to trifle . वेळ काढणे, विरंगुळणे, रमणे. D. v. t. वेळ व्यर्थ दवडणे. Paw dler n. गमणारा, मुद्दाम चंगटपणा करणारा. Dav'dling ४. गमणे, वेळ काढणे, &c. Daw'dlingly ude. वेळ काढीत.
Dawk (dawk) (Prov. E. dauk, to cut or pierco with & jerk. ] v. t. to cut or mark with an incision test खूण-कायमची खूण करणे. D. n. लांकडांतील ढोल f,फट f,चिीर f.
Dawk (dark) [ Hindi dak, post.] n. डाक f, टपाल f. Dawn (dawn) [ See Day.] ५. ६. उजाडणे, उजेडणे,फटफटणे, फटफटीत होणे, तांबडे फुटणे, अरुणोदय होणे, पहाट होणे. [D. BRIGHTLY, D. GLOWINGLY दिशा. फांकणे, दिशा उजळणे, भणभणणे.] २ fg. उदय पावणे, दिसू लागणे, पसरण. D. N. Dawning n. पहांट f, अरुणोदय m, उपःकाल , दिनमुख , प्रभात . [AT THE PERIP OF D. उजाउताक्षणी, उजाडतां. EARLY D. सुप्रभात . FIRST GLIMAN BRINGS OF D. झुंजू मुंजू n, झुंझुर-के-कट 1. TIME OF D. उजाडताकाळm, प्रभातकाळm, प्रात:काळm, उपाकाळ m.] २fg.उदय m, प्रारंभ m. Tay (di) [NI. E. day, dai, dcei. cf. A. S. deeg. cf. Sk. देह, to burn. Day is the hot bright time as Upresed to night.] 2. उजेडाचा काळ m, दिवस , दिन Nm. [SOLAR DAY वार m, LUNAR DAY तिथि ..those hours allotted by usage or law for work in करपाराले ठराविक तास; इतके तार काम केलें म्हणजे एक दिवस समजला जातो, रोज m. ३ काळ m; as, "The great men of this day." (the day) (लढाई वगरेचा विशेषदिवस n; as, "His conduct won the day." [ADVANCING D. चढती वेळ f. ALL THE D. LONG दिवसभर. BLIND BY D. दिवांध. BY D. AND NIGHT रात्रंदिवस, निशिदिनी, अहोरात्र, अहर्निश. CLOSE op TILE_D. दिनांत. DAY AND NIGHT रात्रंदिवस, होरात्र, अष्टौप्रहर. DECLINING D. उतरती वेळ , उतारदिवस m. HALF OF THE D. दिवसाचे पूर्वाध , उत्तरार्ध n, ए क m. DURING OR THROUGII ONE HALF OF THE D. देळभर. FINE D. सुदिन m, निरभ्र दिवस m. FINE DAYS निखरणीचे दिवस. FoUL DAY दुर्दिन m. IN OPEN D. शिवसा ढवळ्या. OF A FULL OR WHOLE DAY दिवसाभल्याचा, सबंध दिवसाचा. PAY OF A D. रोजचा पगार m. रोजमरा m. WHILST IT IS ID. सूर्य उजेडी, दिवसा उजडी, दिवस घेऊन. To Go DowN (THE D.) दिवस धारवर जाणे.] ५ रोजm, वासर m, एकाह , एकरात्र, अहोरात्र . [SOME OF THE TERMS FOR TEE FERIODS INTO WHICH TUE DAY 18 DIVIDED ARE: अरुण, उपःकाल, गर्गाचार्याचा मुहूर्त, गोधूल OR गोरज, ब्राह्मण. मुहर्त, अभिजिन्मुहूर्त OR अभिजित्, रामपहरा, कुतप, शिवमुहूर्त, राक्षसवेळ, ARD अमृतवेळ, उद्वेगवेळ, रोगवेळ, लामवेळ, शुभवेळ. AUSPICIOUS D. शुभदिवस m, मंगलकारक दिवस m. Aus