पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/972

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

DATE-TREE शिंदी f.] Date-alin 22. खजूरीचं-खारकेचं झाड 2. Date-trce 2. खजूराचं झाड n. Date sugar n.खजूरीपासून केलेली साखर f.
Dative (dāt'ive) [ See Date. ] a. gram. ATTARITET, चतीं विभक्तीचा. २ lazv. (a) appointert by public unthority सरकाराकडून नेमलेला, राजनियुक्त; as, "An executor-dative." (5) in one's gift, capable of brinj Clisposed. of at avill or pleasure (च्या) पूर्ण माल. कीतला-अधिकारांतला; as, "A D. office.” (c) jiten by mayistrat: as distinguisheit from bring cast upon a party by the taru माजिस्वेटाने दिलेला. D. n. संप्रदान n, चतुर्थी विभक्ति f.
Datum (da tum ) See Data.
Datura (da-tu-ra ) n. धोतरा m, धत्तर m. Daub (Č wb) [M. E clauber-0. Fr. darber, to __plaster-L. dealbare-L. de, down & albarre, to whiten. ) v. t. to smear with soft an hesive matter, to besmear' लेपणे, लेपडणे, भरवणे, सारवणे, माखणे, चितहणे. २to paint in a coarse or unskilful man. ner रंग लेपडणे. २ to pret on without taste, to dec gadily व्यर्थ भपक्याचा पोशाख करणे. ४ (R.) to flatter excessively or grossly CETRITT ATŪi. 4 to cover with specious or deceitful exterior कपटवेष देणे, भलतेच सांग देणे. D. v. i. to smear लेपट चोपडणे. २ to play the flatterer स्तुतिपाठक होणे-बनणे. D. n. लेप m, विलेपन , लपटा m, चिकटा m. २a picture coarsely excecuted 37 peta inasofa 92. Dauber n. लिंपणारा, ओबडधोबड चित्र रंगवणारा. २ कापण्याची शाई लावण्याकरितां चिंध्यांचा केलेला बोळा m लावणें . ३ हांजीहांजी करणारा mm_Dauby a. चिकण, चिकट, चिकचिकीत.
Daughter (dav'-tel) [I. E. doghter, dohter cf.Sk. दहित.] n. मुलगी.f, कन्या f, तनया f, सुता f, लेक f, पत्रिकाf, चिरंजीवी f, तनुजा f, आत्मजा f, नंदिन f, (R.) in endearment कन्यारत्न , छोकरी. २. son's wife सन f. Daughter-in-law m. सून , स्नुषा f, पत्रजाया f. Daughterliness in. कन्याधर्म m. Daugh'terling n. लहान मुलगी f. Daughterly adv. कन्याधर्मतत्पर, कन्येला शोभेल असें.
Dauphin (daw'-fin) [Fr. (lauphin-L. delphinum acc.of delphinus, a dolphin-Gr. delfi stem of delfis a dolphin. ] n. फ्रान्स देशच्या राजाच्या वडील मुलाची पदवी; हा मुलगा गादीचा लगत वारस असतो. इ. स. १८३० च्या राज्यक्रांतीनंतर ही पदवी बंद पडली.
Davit (davit or dav'it) [Perhaps of Hebrew origin.] n. naut. जहाजावरील काटकोनी तरफ. (ही जहाजावील होडी वर ओढतांना किंवा खाली सोडतांना ती जहाजाच्या घाजूंस घासू नये म्हणून हातरहाटाप्रमाणे पुढे केलेल्या दोन खांबांच्या पाण्याचे बाजूस कलती केलेली भसते.)