पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/758

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असलेला, शेजारच्या बाजूंवरचा; as, C. pressure. ३ एका मुख्य रेषेला-रस्त्याला लागून समांतर असा असलेला ; as, " Rural lanes C. to the main roads." ४ acting in an indirect way परोक्ष, अप्रत्यक्ष; as, If by direct or by C. hand. ५ subordinate, not principal गौण. ६ आनुषंगिक, प्रासंगिक. ७ law फाजील, मुख्यापेक्षा जास्त. ८ descending from the same stock or ancestor but not in the same line, opposed to lineal सगोत्रसपिंड, गोत्रज, एकाच कुळांतील पण भिन्न शाखेचा, भिन्नशाख, उपलोम, समानोदक. ९ समान्वयी, शाखांसंबंधींचा, बाजूच्या नात्याचा. १० not direct पेंठचा (?), पडोशाचा: Collat'eral n. लांबचा नातेवाईक m, आनुषंगिक गोष्ट.f. Collat'erally adv. N. B. Collateral circulation शाखातील रक्ताभिसरण. C. evidence साहाय्यकारी-अप्रत्यक्ष पुरावा, उपप्रमाण. C. security फाजील-अप्रत्यक्ष तारण, (मुख्य तारणापेक्षां) ज्यास्त-दुय्यम तारण. See Evidence for distinction between secondary Evidence and collateral Evidence. Colleague (kol'-eg) [ Fr. collegue.--L. collega, a partner in office, from col, for con, with & legere, to choose or ligare, to bind. ] v.i. दुसऱ्याबरोबर काम करणे. २ सामील होणे. C. n. कामाचा सोबती m, कार्यबंधु m, सहाधिकारी m, साथीदार m (हा शब्द धंद्यातील किंवा कारखान्यांतील भागीदारांला लावीत नाहींत). Col'leagueship n. साथीदारी f, सहाधिकारित्व n. Collect ( kol-ekt' ) [ Fr. collecter-L. L. col for con, with & legere, to gather. ] v. t. to gather गोळा करणे, मिळवणे, जमा करणे, जमवणे. २ संग्रह m- संचय m- एकवट करणे. ३ (monies) वसूल करणे, उगवणी f-उग्राणी f-उगावा m- करणे. ३ (R.) (now the correct word being gather ) अनुमान n- तर्क m- अटकल f. करणे. ४ ( one's self) शुद्धीवर-भानावर आणणे, चित्त n. स्थिर करणे, थाऱ्यावर आणणे. C. v.i. to accumulate जमणे, सांचणे, सांठणे, गोळा होणे. २ assemble संमेलन n. होणे, एकत्र होणे, एकवटणे. Col'lect n. a short comprehensive prayer सारप्रार्थना f. Col'lectā'nea n. pl. an anthology अनेकविषयसंग्रह, वेंचे, अवतरणसंग्रह. Collect'ed a. एके ठिकाणी केलेला. २ self-possessed, composed. स्थिरचित्त, स्वस्थचित्त, समाहितमनस्क, अक्षुब्धचित्त. Collect'edly adv. Collect'edness n. एकश्रीभूतता f. २ मनाची स्थिरता f, आत्मसंयमन n, धैर्य n. Collec'tion n. मिळविणे n, जमा करणे n, समुदाय m, संग्रह m,' संचय m, जमाव m. २ act. वसूल करणे n, उगवणे n, उगावा m, उगवणी f, उग्राणी f वसूल m. [C. OF THE REVENUE OF A DISTRICT कमाविशी f, कमावीस f, तहशील OR सील f] ३ (v. V. I.) act. जमणे n. सांचणे n, सांठणें n. २ मिळणे n, एकवाटणे n, जमणे n, वाढणे n. २ collected body सांठा m, संग्रह m, संचय m, राशि m, रास f, मेळावा m, संघात m, संघ m, समुदाय m, संग्रह m. Collections