पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/757

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(of the neck) गळपट्टी f, गळबंद m, गळ्याभोवती शर्टाला अडकविण्याची मळपट्टी f. [C. OF SILVER WORN BY THE WORSHIPPERS OF KHANDOBA गांठा OR गांट्या m. ORNAMENTAL C. OF GOLD OR SILVER. हसळी f: हांसोळी f, सरी f.] २ (as of dogs) पट्टा m, तोक or तोख. ३ (of horses &c.) गळपेंड, n, हांसोळी f, सरी f, हसळी f. [To slip the C. आंग n. काढून घेणे.] ४ कंठी f, कंठभूषण n. ५ arch. सरी f, हांसोळी. ६ bot. गलपाश m. ७ इंग्लंडांतील नाइट नामक सरदारांची मानाची हांसोळी f, गळेमाळ f, नाइट ही पदवी धारण करणाऱ्या लोकांच्या गळ्यांत असलेला दागिना m. ८ mech. मायनी f, शेवी f, हांसोलीसारखा वाटोळा भाग m. Collar v.t. to seizs by the collar गळचिपी f, गळगोटी f- नरडी f- &c. धरणे g. of. o. २ to put a collar On गळपट्टा गुंडाळणे. ३ हांसोळी घालणे-धरणे-पकडणे. C. beam n. काळवीम, दाेन समोरासमोरील वांसे हालू न देणारा आडवा वांसा m, आढिंगा m. C. bone n. anat. अक्षक m. सरी (?) f, जत्रु (?) n. Coll'ared a. Collarette n. लहान गळेबंद m. Coll'ar-work n. lit. ओझ्याच्या ताणाच्या विरुद्ध दिशेत केलेले काम fig. काबाडकष्ट m, दगदग. Collate ( kol-āt') [ L. col for con, together & fero, Latum, to bring, to carry.] v. t. to compare critically as books and manuscripts in order to note the points of agreement or disagreement ( जुने हस्तलिखित ग्रंथ-लेख) पडताळून पहाणे, मिळवून पहाणे, पडताळणे, (शी) ताळा पाहाणे, ताडणे, ताडून पहाणे, रुजुवात f -रुजु-मुकाबला m. घेणे करणे. २ to gather and place in order जुपणी f.करणे, जुळणे, लावणे; as, To C. the sheets of a book for binding. ३ Eccl. ( with to) (धर्माध्यापकाला) वृत्ति f देणे; as, To C. somebody to a church. C. v.t. & v.i. पौरोहित्य n- औपाद्धिक n- उपाध्यायकी f- पुरोहिताची जागा f. देणे, पुरोहित नेमणे. Colla'table a. रुजुवात घेण्याजोगा, पडताळून पाहण्यासारखा, &c. Colla'ted a. पडताळून पाहीलेला. Colla'tion n. पडताळणे n, ताळा m. पाहणे, पडताळा m, रुजवात f, रुजमुकाबला m, पडोसा m. २ धर्माध्यापकाची) वृत्ति f, दान n. ३ जुपणी f, पुस्तकें बांधण्याकरितां कागद बरोबर रीतीने एकमेकांवर लावणे n. ४ repast दोन जेवणांमधील फराळ m, उपहार m. ( derived from the habit of reading the collations or lives of the fathers during meals in monasteries). Colla'tor n. पडताळून पाहणारा. N. B. In the present Marathi संशोधन is Research and not Collation. And it is good to restrict meanings of words in this way. Collateral (kol-at'er-al) (L. col & lateralis, lateral. see Lateral. ] a. coming from, being on, directed toward the side अन्योन्यपार्श्वस्थित, जवळजवळ असलेला, पडोशाचा. २ एका कोंपऱ्याच्या दोहों बाजूंला