पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/759

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(as of sums, monies, &c.) उगवण f, उगवणी f, रमाणी f, उगाया m, वसूल m. [CONTINGENT COLLECTIONS (OR LEVIES) सादिलवार जमा f. EXTRA COLLECTIONS शिवाय जमा f, खेरीज जमा f. MISCELLANEOUS C. सर्वसंग्रह m.] Collective a. aggregate समग्र, सामाजिक (S), सामुदायिक, सामवायिक, एकीकृत, एकंदर, २ gram. समुदायवाचक; as, समुदायवाचक नाम. ३ आनुमानिक, अटकळ करण्याचा. ४ having plurality of origin or authority ज्वाल एक नाही पण अनेक कर्ते असतात असा, अनेककर्तृक. A C. note, signed by tho representatives of several governments. निरनिराळ्या राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सह्या करून पाठविण्याचा खलिता m. [C. FRUIT bot. गुल्मजन्य (फळ), पुष्पसंघा-गुच्छापासून तयार झालेले फळ.] Collectively adv. एकवट, संघशः (S), समुदायरूप, समवायरूप, समस्त, एकंदर. Collecti'vist n. समाजस्वामित्ववादी m. (समाजः एव स्वामी समाजस्वामी, तस्य भावः समाजस्वामित्वम् ). Collect'ivist n. समाजस्वामित्ववादी. Collect'or n. जमविणारा, मिळवणारा, संग्रही, संग्राहक, संग्रहकर्ता. २ उगवणारा, उकळणारा. I (of revenue) मामलेदार, मामलतदार (his office सामलतदारी f.), कमावीसदार ( his office कमावीसदारी f.), वसूलदार, तहशीलदार ( his office तहशीलदारी f.). The European Collector is called कलेक्टर. Collect'orate, Collec'torship n. कलेक्टरच्या अमलांतील जिल्हा m, &c. २ कलेक्टराचा हुद्दा m. N. B.-Individualism व्यक्तिस्वामित्ववाद. सध्यां Collector म्हणजे जिल्ह्याचा मुख्य अधिकारी. (त्याच्या हाताखाली पुष्कळ मामलेदार असतात.) Collegatary ( kol-ley'a-tā-ry) (con, together & legare, to appoint.] law. मृत्युपत्रावरून दोन किंवा अधिक मनुष्यांस संयुक्त देणगी मिळाली असतां अशा देणगीचा प्रत्येक मालक. College (kol'ej) [Fr. college,-L. collegium, from college, a colleague, See Colleague.] m. काही विशेष हक्क असणारी एकाच कामाकरितां स्थापन झालेली मंडली-संस्था f, कालेज n. २ an edifices or a number of edifices used by a college पाठशाला f, विद्यालय n, मठ m, छात्रनिलय m; as, The gate of Trinity College.' ४ associated body मंडळी f, सभा f, शाला f, समाज m. Coll'eger n. कालेजांत राहणारा. Colle'gial a. पाठशाळेचा, पाठशाळे-विद्यालया-संबंधी. Colle'gian, Colle'giate n. विद्यार्थी m, छान m, विद्यालयनिवासी m. Colle'gianer (obs.) n. विद्यार्थी m. Colle'giate a. पाठशाळेसंबंधी-सारखा, पाठशालीय, पाठशाला असलेला; as, A C. town. Collenchyma (kol-len'ki-ma) [ Gr. kolla, glue & enchyma, an infusion. ] n. bot. the cellular matter in which pollen is generated. श्लेष्मलधातु. Collet ( kol'et ) ( Fr, collet, a collar or necklace. ]