पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/712

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 A C. style. ९ ( shirt, &c. ) washed and ready for use धुवट, धुवटघडीचा, घडीचा. C. adv. quite, entirely साफ, शुद्ध. २ बिलकूल, सफई, निखालस, झाडून, पार, अजि, अजिबात. ३ पूर्णपणं. ४ in a clever, dexterous manner अचानक, अलग, अलगत, अल्लाद-(अलाद-त). C.v .t . साफ करणे, मळी f. काढणे, गाळ m, काढणे, स्वच्छ करणे, परिमार्जन n. करणे g. of o., शुद्ध-निर्मल करणे, धुवून काढणे. २ (with perfumes or unguents) उटणे, उद्वर्तन n.- मार्जना करणे g. of o.३ (without) ( a well, pond, ditch, &c.) गाळणे, गाळ m. काढणे g. of o., उपसणे, उपसा करणे g. of o. Cleaned p. a. (v. V.) साफ केलेला, शुद्ध, शोधित, शोधलेला, शुचिर्भूत, परिमार्जित, धूत, परिशुद्ध. Clean'er n. शोधक, परिमार्जक, मलापकर्पक, साफ करणारा, शोधणारा. २ mech. सामान साफ करणारा. Clean'ing n. साफ करणे n, शोधन (S) n, सम्मार्जन n. शुद्धि f, मार्जन n. २ उटणे n. धुणे, धुण f. Clean'limbed a. प्रमाणशील बांध्याचा, बांधेसूद. २ चपल, चलाख. Clean'liness n. (klen'liness) साेंगळपण m, शुचिर्भूतता f, स्वच्छता, चकपकी f, चापचाेपी f. साफसुफी f. Clean'ly a. careful to be clears साफ, शुद्ध, निर्दोष, निष्पापी, बकपक, मलद्वेषी. Clean'ness a. स्वच्छता f, निर्मळपणा m, सफाई f, पवित्रता f, नैर्मल्या n, स्वच्छपणा m, शुद्धी f, शौच f, मलाभाव m, मलहीनता f. A clean bill of health, see under Bill. To have clean hands निर्दोषी असणे. To clean out धुवून काढणे. २ slang निष्कांचन करणे. ३ colloq. उपसा करणे, उपसणे. Clean-tongue सरळ-गोड वाणी f. To have a clean heart मन निर्मळ-पापभीरू असणे. To keep the hands clean दुष्कर्मात न पडणे , हात न मळवणे. To make a clean breast of पूर्णपणे-मोकळ्या मनाने कबूल करणे. To show a clean pair of heels पळ m. काढणे, जाणे. The clean thing सरळ गोष्ट f. Cleanse (klenz) v. t. स्वच्छ करणे, साफ-निर्मळ करणे. २ दोषमुक्त करणे, शुद्ध करणे, पापविरहित करणे, दोष m- मळ m, रहित करणे. Cleanse'd, see Cleaned. Cleansediness n. शुद्धि f, शौच n. Cleans'er, see Cleaner. Cleans'able a. स्वच्छ करण्याजोगा. Cleansing n. शुद्धिकरण n. Clear (kler) [O. Fr. cler, Fr. clair.--L. clarus, clear. bright, loud, distinct, renowned; of. Chanticieer, Clairvoyant, Claret, Clarify.] a. bright luminous साफ, निवळ, स्वच्छ, शुद्ध, नितळ, काचे-भिंगा-सारखा, प्रसन्न (s.); as, : "Fair as the moon, Clear the sun." 2 free from clouds निरभ्र, निवळ, स्वच्छ, प्रसन्न. ३ mantifest, evident, apparent स्पष्ट, व्यक्त, उघड, साफ, प्रकट, प्रत्यक्ष, अभिव्यक्त, झळझळीत. 4 Perspiouous, free from ambiguity or obsecurity उघड, सुबोध, उत्तान, बाळबोध, व्यक्त, अगुढ, विषद; as "One tenth, is clear: Whatever is, is right". 5 guiltless, blameless निरपराध, निर्दोष , निर्बाध, अलिप्त (applied to persons ), शुद्ध; as, “ In action faith