पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/711

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डा० गर्दे यांच्या मताप्रमाणे चुकीचा आहे. Clavicle ला डा० गर्दै अक्षक हा शब्द योजितात. डा० गर्दै यांच्या बाग्मटाच्या भाषांतरांतील जत्रु शब्दावरील टीप पहा. Claw (iklaw) [ A. S. clauru, clea, claw.] n. नखी f: पंजा m. नख n, २ (of a lobster, crawlish) नांगा m, नांगी f, नांगडा or नांगाडा or नांगोडा m. आंकडा m. ३ the nail-(in contempt ) नखरुड n. C. v. t. ओरबाडणे, नखाने तोडणें-धरणे, बिचकुरणे, बुचकुरणे, बोचकडणें or बोचकरणे, विचकुरा m- बोचकरा m. घेणे g. of O., बोचकरणे or बोचकंडणे. Clawe'd p. a. (v. V.) नखानें तोडलेला, पंजाने ओरबाडलेला. २ having claws नखी, नखाचा. Claw'ing n.-act. विचकुरणे n, विचकुरा m, दुचकुरा m, बोचकड़ा or बोचकरा m, ओरबाडा m- ओरखडा m. Clay ( kit) [A. S. cl.ceg, akin to A. S. clam, clay.] n. चिकणमाती f, शेडमाती f, शेडी f, शाडू (शेडू) f, माण f, शेड f. २ माती f Potter's C. कुंभारमाती f. White C. गोपीचंदन n. मुलतानी माती, शाडू, गोपीचंदन हे सर्व clay चे प्रकार आहेत.] C.v.t. मातीने स्वच्छ करणे, शुद्ध करणें ; as, To C. sugar. Clay. brained (obs.) जडबुद्धीचा. Clay-cold a. मातीसारखा थंड, अचेतन, निर्जीव, मठ्ठ. Clay-eater n. मृन्दोजी. (in Brazil and elsewhere). Claye'd a. मातीने शुद्ध केलेला. २ मातीने सारवलेला. ३ मातीसारखा केलेला, मातीसारखा, Clay'ey a. मातीचा, शाडूचा, शेडीचा. Clay. ground n. शाडवट जमीन f, शाडूची जमीन f, गाणजमीन f. Clas'ish a. चिकणमातीच्या मिसळीचा, चिखलाचा, मृत्तिकामय, कर्दमरूप. Clay-loam n. चिकणलापण जमीन f. Clay-marl n. शाडू f, खडी f, पांढरी. दुधाळ माती f. Clay-mill n. माती तयार करण्याची चक्की f. Clay-pit n. शाडूची-मातीची खाण f. Claystate n. ज्याचे पापुदरे लवकर निघतात असा खडक m ठिसूळ खडक m, दगडासारखा वह बनलेला मातीचा गोळा m. Clay-stone n. मातीतील धोंडा m. Brick-clay n. लोखंड मिश्रित माती f. Porcelain C. चिनीमाती f, चिनाई भांडी बनविण्याची माती f. To wet one's clay दारू पिणे. Claymore ( klā'mor) [Gael. claidheamh, a sword & mor, great, large.] m. स्कॉटलंडचे डोंगरी लोक पूर्वी वापरीत असलेली एक प्रकारची दोन धारांची रुंद तलवार f, खांडा m, तेलंगणी तलवार f. Clean ( klén ) [ A. S. clcene, clean.] a. साफ, निर्मल विशद, स्वच्छ, शुद्ध, पवित्र, विमल, चोख, शुचि, स्पष्ट, शुचिर्भूत, चोखट, also चखोट, मलहीन. २ Rakes, void. लकलकीत, चक्क, लख्खा, लखीलख्ख. ३ चांगल्या घाटाचा, प्रमाणशील बांध्याचा, सप्रमाण , as, C. limbs. ४ सोवळा, शुचि, निर्दोष, पवित्र, शुद्ध, पापविरहित. ५ uncontaminated, निरपराध, निर्मळ, निष्पापी, अलिप्त. 6 कुशल, चतुर, कसबी ; as, The legerdemain must be C.'a अचानक, सफाईदार; as, A. C. leap. ८ पूर्ण, संपूर्ण, निःशेष. ९ शुद्ध, सरळ ; as,