पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/713

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

places ) मोकळा, खुला, खुलाशाचा, प्रशस्त; as clear view. ७ not entangled, free of सुटा, मोकळा, मुक्त. [C. OF DEBT अनृण, अनृणी.] ८ (of sound-voice, &c. ) स्पष्ट, व्यक्त, ठाम. ९ (of stamps, letter clear-looking, conspicuous, distinct, bright झळझळीत, स्पष्ट, ठळठळीत, ढळढळीत, ठळक. १० (profit, net निवळ, नक्की, चोख, ठोक; as, C. profit or gain. ११ (sight) निवळ, तीक्ष्ण, तीव्र. C. adv. उघड रीती स्पष्ट, साफ, अगदीं. २ अचानक, अलगत, अलात. पूर्णपणे, बिलकूल; as, To cut a piece C. off. C. to render bright स्वच्छ करणे, मळ काढणे, मळ g. of O.; as, “He sweeps the skies and clean the cloudy north.” २ to free from obstruction मोकळा-साफ-रिकामा करणे, अडगळ f. काढणे. ३ to fig from bushes, grass, rubbish, &c. केरकचरा m. काढणे, साफ करणे, झाडे झुडपे काढून साफ करणे. ४ with (debt) to liquidate, to discharge झाडणे, फेडणे, वारा, फिटंफाट f, करणे, बाकी f. पूज्य करणे, बेवारा m. f. काल m, करणे g. of o., फडशा m, करणे-करून टाकणे of o. ५ ( with away) to remove काढणे, काढून घेणे, घेऊन जाणे, वारासार f. करणे. ६ (with up) to fr: from ambiguity उलगडणे, उलगडा m, करणे of खुलासा करणे, उघडा-स्पष्ट करणे. ७ to free from imputation of guilt ( often with from before the thing imputed ), निर्दोष-निरपराध-निष्कलंक-दोषमुक्त करणे g. of o., उजळ माथ्याचा करणे; as, I am sure he will clear me from partiality. ८ to gain with out deduction नफ्यांत पाडणे; as, "The profit which she cleared on the cargo." ९ (the bowels) to pure साफ करणे, मलशद्धि f, कोष्टशद्धि f करणे. १० (a hedg a ditch ) to leap or pass by or over without touning or failure. अलगत-अचानक जाणें-पार जाणे, अ रीतीने उडी f मारणे; as, "The horse has cleared the wall." ११ एकसारखें परिक्षेत पास होणें ; as, He has cleared three examinations in three years. naut. to clear goods to pay the custom-house duty duties जकात देणे, परवाना मिळवणे. C. v. to become free from clouds or fog, to become form (often followed by up, off or away ) as the sky to weather उघडणे, निवळणें, खुलणे, उघाड होणे, नितळ उभणे, उघाड f- उघाडी f पडणे-होणे g. of O.२ हिशेबाचा उलगडा होणे.३ to obtain a clearance बंदर सोडणें. The ship cleared for Liverpool to-day. ४ मुक्त होणे, सुटणे, परवाना-रजा-चिट्ठी f मिळणे. Cleared pa. t. & p. clearing pr.p. Clear'age (R)n. साफ केलेली जमीन f. Clearance n. साफ करणे n, विशोधन n, वाईट काढून-विकून टाकणे n. २ जहाज हाकारण्याची परवाना f, law गलबत तपासल्याचा दाखला m, गलबता दाखले चिठ्ठी f. ३ दोन पदार्थातील अंतर n. ४ निव्वळ नफा m. Clear-day n. स्वच्छ-निरभ्र दिवस m. २ सग