पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/707

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

च्या खालचा भाग 2. C. v. t. (दरवाजा-बारी) दणक्याने-तडाक्याने बंद करणे. २ टाळी वाजविणे-मारणे-पिटणे. ३ तडकून-झटकन लावणे-मारणे-ठोकणे. ४ थापट मारणें. ५ (हाता सारख्या). सपाट वस्तूने ठोकणे. ६ दणकन खाली ठेवणे. C.v.i. (थापटी मारल्यासारखा) दणकन आवाज होणे, दणदणाणणे. २ झटकन बंद होणे-लागणे; as, “The door's around me clapped.” ३ टाळ्या वाजविणे. Clap'ping pr. p. Clap'ped pa. p. Clap'board n. लांकडाची घरें झांकण्याकरिता केलेला पातळसा तक्ता m. Clap-net n. दोरी ओढल्याबरोबर बंद होणारे जाळे n. Clap'per n. टाळी-फटका मारणारा. २ वाजणारी वस्तु f. ३ (of a. bell ) लोळा m, लोळी f. Clap'per-claw v. t. ओरखडणे. २ धमकी f. देणे, खरडपट्टी f. काढणे. Clap'ping n. टाळी f वाजविणे. ६ Clap'sill n. उंबरठा m, उंबरा m. also Lock'sill. Clap'-trap n. humbug शाबासकी मिळविण्याकरिता केलेले भाषण-- कृति f. शब्दगौरव m. C.a. deceptive, unreal शाबासकी मिळविण्याकरितां केलेला, खोटा, फसवणुकीचा. २ बेगडी. Claptrap'pery n. शब्दगौरवता f, बेगडीपणा m. Claptrap'pish a. To clap eyes on, colloq. दिसणे दृष्टीस पडणे, पाहणे. To clap hands (संमति f- आनंद. दर्शक) टाळ्या वाजविणे. २ वचन देणे, बोली f-करार m, करणे. ३ (used formerly in this sense) तिरस्कार m. दर्शविणे. To clap the hand to the mouth तोंडावर हात m. मारणे. To clap spurs to a horse घोड्याला टांच f, मारणे. To clap up एकदम तर्काने जाणणे, एकदम ताडणे. २ एकदम उचलून कैदेत टाकणे. To clap wings पंख m, फडफडावणे. Clapping-screw mech. eng. पकडण्याचा स्कू m, see Screw. To clap a dish at the wrong door ज्या ठिकाणी दाद लागणार नाही तेथे अर्ज m करणे. Clap ( klap ) n. gonorrhcea परमा m, पूयप्रमेह m. Claque ( klak ) [ Fr. claquer, to clap the hands. ] n. नाटक चांगले आहे असे दर्शविण्याकरितां टाळ्या पिटणारी पगारी प्रेक्षक मंडळी f. २ भाडोत्री उत्तेजकसंस्था f. Clarence (klar'ens) [ Named after William IV. when the Duke of Clarence. ] n. एक प्रकारची गाडी f, चौचाकी बुरख्याची चार माणसे बसण्याची गाडी f. Clarendon (klar'en-don) n. print. a style of type having a narrow and heavy face (it is made in all sizes ) अरुंद पण भरीव ठसा ज्याचा आहे असा एक प्रकारचा टाईप m- अक्षरमुद्रिका f. वाटोळ्या वळणाचा आंखूड टाईप m, क्लेरेंडन टाईप m. Claret (klar'et) [O. Fr. claret, clairet, from clair.-L. clarus, clear. ] n. एक प्रकारचा तांबूस पिंगट रंगाचा द्राक्षासव m, क्लारेटदारू f. slang. the blood रक्त n. C. a. दारूप्रमाणे तांबूसपिंगट रंगाचा. C. v. i. दारू पिणे. Claret-cup n. क्लारेट दारूचा पेला m, ब्रँडि, साखर व लेमोनेड ह्या तिहींचें केलेलें पेय n. Clar'et-jug n. क्लारेट दारूचा चंबू m.