पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/706

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्कॉटलंडांतील हायलंडर लोकांच्या निरनिराळ्या कुळांपैकी एक कूळ f; as , The C. of Maedonald. ३ एकाच मूळपुरुषापासून उत्पन्न झालेल्या व एकाच नाइकाचे आज्ञेंत राहणाऱ्या लोकांची जात f. वंश m. पक्ष m. ४ एका कटाची मंडळी f. Clan'nish a. टोळीचा. २ संकुचित स्वभावाचा. ३ अमुक एक टोळीच्या-वळणाचा-विशेष गुणदोषांनी युक्त. ४ आपल्याच टोळीचा फाजील अभिमान असणारा. Clan'nishly adv. Clan'nishness n. Clan'ship n. टोळ्याटोळ्यांच्या विभागाने असणे n. २ आपआपल्या टोलीसंबंधाने किंवा कटांतील मंडळीसंबंधाने असलेला अभिमान m- प्रेम n, संकुचित स्वभाव m. Clan'sman n. कुळापैकी गोत्रापैकी-एक गृहस्थ m, सगोत्रज, सकुस्थ. Clancular (klan:l.u-lar) (L. clancularius, from clanculun, dim. of clam, secretly.] a. secret, shy गुपचुपीचा, खाजगी, गुप्त, Clandestine ( klan-des'tin ) ( L. clandestinus, secret, close. ] a. conducted with secrecy usually for an evil purpose चोरीचा, गुपचुपीचा छपावणीचा, गुप्त : as, A. C. marriage. C. doings. Clandes'tinely adv. (v. A.) चोरून, लपतछपत, लपून, चोरून, चोरगस्तीने. [To GIVE C. आडव्या हाताने देणे. ] Clandes'tineness n. चोरटेपणा m, गुपचुपपणा m. Clandestin'ity (R) n. Clang (klang) [ L. clangere, formed from the sound.] v.i. खणखणणे, घणघणणे, झणझणणे, intens. झणाणणे, घणाणणे, ठणाणणे, खणाणणे. C.V.t. खणखण वाजविणे. C.n.a sharp, shrill sound खणखण f, घणघण f, झणकारा m, दणका m, खणखणाट m, टणत्कार m, खणका m, झणझणाट m, घणघणाट n, दणाणा m, घणाणा m. २ fig. पक्ष्यांचा चिवचिवाट n. ३ mus. रागाची लचक f. Clen'ging n. खणखण आवाज m, खणखणणारा. Clan'gor n. खणखणीत आवाज m, खणखण-झणझण वाजणारा. Clang'orous a. खणखण आवाज करणारा. Clang'ingly, Clang'orously adv. खणाणा, खणाखण, झणाझण, झणाणा, घणघण, खणखण, झणझण. Clang'our n. दणका m. २ खणखणाट m. C.v.i. खणखणणे. Clank (klangk) [Prob. formed under the influence of Clink and Clang. ] n. a sharp, shrill sound रुणत्कार, झणत्कार, (दागिन्यांचा), शिंजित, क्वणित, नूपुर अथवा पैंजण यांचा मधुर आवाज. C. v. t. रुणत्कार-झणत्कार करणे. C.v.i. रुणत्कार-झणत्कार होणे. Clank'ing n. रुणत्कार, झणत्कार. Clank'less a. बंद, आवाजरहित. Clap ( klap).[A. S. clappen, akin to Iccl. & Swed. klappa; Ger. klaffer, v. i. to yelp: Dut. klopken, v.t. to knock.] n. a loud noise दणका m, कडाका, धडाका m. as, "What fifty of my followers are at C.?" २ (of the hands) टाळी f. ३ ( of thunder ) कडाड m, गडगडाट m, गर्जना f, हर्षगर्जना f. ५ (fateoury) the lower mandible of a hawk ससाणा पक्षाच्या चोंची