पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/708

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Clarify (klar'i-fi ) L. clarus, clear & facere, make. ] v. t. to defecate, to fine, to clear ( said liquids as wine, syrup, &c. ) मळ m- मळी f. काढणे (उष्णता लावून) शोधने n. करणे, निवळवणे. 2 brighten or illuminate स्वच्छ-निर्मळ करणे; as, " The C. his reason and to rectify his will." 3 to glory (obs) अमर करणे, मोठेपणा m- मान m. देणे. C.v. to become clear from feculence निवळणे, शुद्ध होणे. २ spec. मळ m- मळी f. निघणे, गाळ बसणे g. of Clar'ified p. a. शोधलेला, (कढवून) स्वच्छ केलेला मळ छाटलेला, शोधित, शोधींव. Clarifica'tion : (v. V. T.)-act. शोधनक्रिया f, मळ काढणे n, शोध n, शोधन n. Clar'ifior n. साफ करणारा, &c शोधक (S). To clarify butter लोणी कढवणे, तूप करणे. Clarion (klar'i-on) [O. Fr. clarion.-L. clario, clarinis, so called from its clear tone, from claru clear.] n. the trumpet तुतारी f, कर्णा, माेरशिंग n, रणशिंग n. Clar'inet, Clar'ionet n. एक प्रकारचे वाद्य n, वरील प्रकारचं लहान वाद्य n, लहान कर्णा m. Clarity ( klar'i-ti) (L. claritas, clearness. ] n. (obs.) स्वच्छता f. Clash (klash) [ Of imitative origin. ] n. collisio आपटणे, धक्का m; as, "A roll of cannon and clash of arms." २ opposition दणका m, तडाखा m, कचकचाट m, कचाकच f, कचाकची f, चकमक f, संघर्ष m, संघर्षण n, घासणी f, घासाघास f, घासाघीस; as, " Clashes between popes and kings I a clashing sound तडाका m, धडाका m, कडाका m, धडाड m, धडधडाट m. II (as, of musical instruments) गजर m, झंगड f, कटका m, कडाखा m. II (as, of swords) (तरवारींचा) खणखणाट m, झपाट f, झमाझमी f, चकमक f, चकाचकी f. IV विरुद्धता. प्रतिकूलता f. C.v.i. to strike or drive agains with force एकमेकाशी लागणे, धडक f-धका m.' परस्परांचा झपाटा m- सपाटा m- तडाका m, &c. आपटणे, एकमेकांशी आदळून वाजणे-लागणे-दणाणणे. २ fig. to meet opposingly, interfere , or collid घांसणे, घांसणी f. होणे g. of s, लढणें, एकमेकांस आडवा-वांकडा-येणे, एकमेकांस नडणे, चकमक-कचक f झडणें उडणे g. of s., परस्परविरोध m, पडणे-होणे g. O. C.v.t. एकमेकांवर आपटणे. Clashed pa. t. &c pa. p. Clash'ing pr. p. Clash'ing n. संघर्ष m, संघर्षण n, घासाघीस f, विरुद्धता f, परस्परविरोधी. C. a आपटणारा, धडाक्याचा, आवाज करणारा, विरुद्ध, प्रतिकूळ. Clasp (klasp) [O. E. claspen, clapsen, probably akin to E. Clap.] n. a hook, a hold फांसा m, अडकण n, अडकवण n. २ a close embrace परिरंभ m, आलिंगन n, कवटाळणे n, कवळणे n, आंगकवळी f. मिठी f. C.v.t. फांसा m, लावणे. २ to hug आलिंगन n. देणे; आलिंगणे, कंवटाळणे, रेंगाटणे कवळून धरणे, कव f.