पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/681

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युद्ध or तांडव or भांडण करणे, निकरानें भांडणे, वाक्तांडव करणे, कज्जेदलालीवर येणं; as, The counsel chops with the judge. [To C. LOGIC हमरातुमरीचा वादविवाद करणे.] C. v.i . ( with with) अदलाबदल करणे. २ एकदम बदलणे. [To C. ABOUT (AS WIND, घोटाळणे, कोंडाळणे, घोटाळत जाणे. To C. AND CHANGE WITH V. i. शी साटेलोटें करणें, व्यापार करणे, क्रयाविक्रय करणे.] C. n. अदलाबदल f, साटेलोटें n. २ दिशेचीगतीची स्थितीची-बदल f; as, " Like fortune, full of chops and changes." Chop(chop)[from Hindi. छाप, impression, print,stamp, brand, from the root स्था, to make a stand.] n. छाप m. 2 a licence or passport made valid by means of a seal छापी किंवा मोहोरबंद परवाना m. ३ प्रत f, जात f, नंवर m; as, We are the first C. of the world. Chop-house n. जकात घेण्याचें नाकें n , जकातकट्टा m. Chop ( chop ) [ A variant of Chap. Chop is usually pl. and gener. used in contemptuous or humorous application to men. ] n. जाभाड n, दाभाड n. २ तोफेचे-दरीचे तोंड n. ३ फुगीर गालाचा मनुष्य m. ४ नदीच्या-खाडीच्या सुखाच्या दोहों बाजूंची जमीन f; as, The chops if the channel. Chop-fallen a. निराश-नाउमेद झालेले. Chopsticks (chop'stiks) n. pl. सुरी व कांटे यांच्या ऐवजी वापरण्याच्या चिनी लोकांतील दोन लाकडाच्या किंवा हस्तिदंतारच्या कांड्या f. pl, हस्तिदंती कांटे. Choral, Chorale, see Choir. Chord (kord) [ L. chorda.--Gr. chorde, a gut, & string made of a gut.] n. the string of a musical instrument संतु m, pep. तार f. २ geem. ज्या f, पूर्णज्या f, गुण, चापकर्ण n, जीवा f, ३ स्वरमेळ m. ४ (of skin) तांत f. C. v. t. to string, to tune तारा लावणे. C. v. i. mus. to accord, to harmonize together स्वर मेळ होणे, ताल-सूर जमणे. २ मिळणे, जमणे. Chord of an arch. कमानीची रुंदी f. [The focal Chord सनाभिज्या. Chord of contact संपर्कज्या. Chord of quickest descent लघुत्तमावरोहणज्या f. Chordee (kordē') (Fr. corde, cordee, pa. p. of corder, to cord. ) n. a painful enflammatory downward curving of the penis पूयप्रमेह झाला असतां शिस्नाचे त्रासदायक वक्रोत्थान n. Corea ( kõ-rē'a ) [ Gr. choreia, dance.] n. med. St. vitue's dance, a disease attended with constant twitchinge of the voluntary muscles एक प्रकारचा विशेषेकरून मुलींना होणारा वातरोग m, यांत स्नायूंचे अचके आले म्हणजे शरीर अनियमित प्रमाणांत हालते व ह्यांत ज्ञानतंतु व गतिदायक तंतू विकृत होतात, नृत्यवात, कम्पदात. Choreographythe, See Chorus. Chorion on (koʻri-on) Gr. chorion, the skin. ) n. गर्भ-पाेषक कोश m, दुसरा गर्भकोश m, दुसरे गर्भवेष्टन n.