पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/680

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

make a choice of निवडणे, निवडून घेणे-काढणे, वरणे, पसंत करणे. २ (with the infinitive object) अमुकेक गोष्ट करण्याचा निश्चय करणे; as, He chose to visit the best of actual nutions. ३ (esp. with ths infinitive) to think fit, to be pleased (to do so and so ) इच्छिणे, मर्जीस-मनास-पसंतीस येणे in. com. C.v.i. to make a selection, to decide निवडणे. Chose pa. t. Chosen pa. p. वरलेला, निवडक. २ वेंचक, वेचलेला. ३ निवडक, आवडलेला. Choos'er n. पसंत करणारा, निवडणारा. Choos'ing n. निवडणे n, वरणे n, निवड f. [the C. of a husband by a woman स्वयंवर, the woman that chooses a husbund स्वयंवरा, पतिवरा.] To choose sides बाजू पसंत करणे, खेळांत भिडू वाटून घेणे. Not much to choose between निवडण्यास मुळीच जागा नसणे, सर्व सारखंच वाईट असणे. To pick and choose काळजीने निवडणे. Chop (chop) [ Scot. chap, to strike; choppe a blow.] v. t. to cut with a quick and heavy blow तोडणे, खांडणे, कलम n. करणे, तोंड or तोडा करणे. २. to make by this action सांकटुन करणे; as, 'To wide gaps. 3 (with about, away, down, off, through, from anything) in two, into pieces छाटणे, कलम करणे.४ सांगोती-मांस इत्यादि सांकटणे.5 खुपसणे, घुसवणे; ās, “You chop in the word offer, "You chop so much uplandish in your tsle." ६ fig. बोलण्यांत घोटाळणे, एकदम विसंगत आणि तुटकतुटक वोलणं; as, She was somewhat nervous chopped her word. ७ चीर-भेग पाडणे, तडकवणे as, “ That rough thread of soil chopped by blades of a hundred streams." C. v. i. (with at)(वर) घाव घालणें ; as, Chopping at one of the trees. २ झडप घालणे; as, To C. at the shadow , lose the substance. ३ (within or into) मध्ये विघ्न आणणे. ३ चीर पडणे, फाटणे, तडकणे. C. n. सांकटणे n, तोडणे n, कलम करणे n, &c. २ खंड m, खांड n, खांडोळें n, तोडा m, तुकडा n; as, A mutton C. 3 तोड f, तोडा m, फोड f; as, C. of timber. 4. डाखा m, फटका m, पीर f, फट f. Chop'house n. शोेनगृह n, खाटकांचे दुकान n, सर्व प्रकारची मांस पुराविणारी खाणावळ f. Chop'ped. p. a. तोडलेला, सांकटलेला कलम केलेला. Chop'per n. मांसाचे तुकडे करणारा खाटीक m. कसाई m. Chopping n. तोडणे n. कला करणे n, सांकटणे n. २ बोलण्यांत घोटाळणे n. Chop-ping-block n. खाटकाचा ठोकळा m, घोडा m, घोडा f, नेट n. Chopping-knife n. मांस सांकटण्याचा सुरा m. Chop,py a. भेग-चीर असलेला, भेगाळ. २ खवळलेला, क्षुब्ध, अस्थिर; as, A C. sea. Chop (chop ) [Seens to be a variant of Chap which means to barter.] v.t. अदलाबदल करणे, साटेंलोटें करणे. २ एकदम बदलणे; as, In the phrase 'to C. and change, lit & fig. वाऱ्यासारखें एकदम बदलणें. 3