पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/682

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ह्यापासून वार उत्पन्न होते. २ ( the true skin or cutis ) चर्म n. ३ bot. वृक्षांच्या बियांची बाहेरील साल बाह्यत्वचा f. Cho'ria pl. Cho'roid a. Chorister, vide Choir. Chorography (kõ-rog'ra-fi) [Gr. choros, a place & grapheian, to describe.] n. भूगोलाचे विस्तृत वर्णन n नकाशा m. Chorog'rapher n. परगण्याचा नकाशा काढणारा. २ प्राचीन स्थळांचा शोध लावणारा. Choro-graph'ic, al a. N. B.-Geography deals with the earth in general; Topography, with particular places ; but Chorography, though now little used, at one time covered the sphere of both. Chorology (korol'o-ji) n. वनस्पति व प्राणी यांच्या मूलप्रदेशांचा विचार m. Chorolog'ical a Chorol'ogists n. Chorus (ko'rus) [L. chorus, a dance in a ring, a dance accompanied with song, a band of singers.] n.pl. Choruses (प्राचीन ग्रीक देशांतील नाटकांत व धर्मसंबंधी उत्सवांत) नाचणारांचा ताफा m, गायकनतकमंडळ n. २ नाटकाची प्रस्तावना म्हणणारा नट m. ३.fig. सूर्याभोवती फिरणारी ग्रहमाला f. ४ सहगायकमंडळ n, सर्वांनी मिळून गाणारी गायकमंडळी f. ५ सर्वानी मिळून एकदम म्हणण्याचें गीत n. ६ स्वरमेळ m. ७ पुष्कळ आवाज मिळून झालेला एक आवाज m; as, A C. of laughter. ८ ध्रुवपद n, आंकणकडवें n, अस्ताई f. Fare f. Choreograph'ic a. Choreo'graphy n. नृत्याचे अंकन n. Choʻric a. Chōʻrist, Chor'ister n. one of a choir फडांतला गवय्या, गायकगणांतला एक गाणारा, सहगायक. Celestial C. किन्नर m. Chose, Chosen, Seo Choose. Chose ( choz ) n. Law. वस्तु f, खासगी मालमत्ता f. Chough (chuf ) n. यूरोपांत आढळणारा एक प्रकारचा कावळ्यासारखा पक्षी m. याचा रंग काळा असून चोंच लांब, बारीक व वांकडी असते आणि पाय तांबडे असतात. Chouse (chows ) [Prob. from Turk chaush in the sense of & "Turk" with the implied sense of a cheat.] v. t. to gull (colloq.) धुतारणे, मुंडणे, भोंदणे, फसवणे, ठकवणे, दगलबाजी करणे; as, To C. one out of his money. C. n. (obs.) भोंदु m, ठक m, फसव्या m. Chow-chow (chow'-chow') [of Chinese origin. ] n. चिनी गोडे किंवा खारें लोणचे n. Chow-chow a. मिश्रित, पंचमेळ; as, C. sweetmeats. Chowkeedar (chow'ké-där') [Hindi. चौकी probably from Sk. चतुष्क, a quadrangular court-yard & दार Pers.] n. a. watch-man चौकीदार, पहारेकरी m. Chowry, Chowrie (chow'ri ) [Hindi. चौरी, from Sk. चामार, fly-flap). n. the tail of the Bos Grunniens (चमर) used to whisk off flies, &c. चौरी f, चवरी f चामर n. Holder of it चौरीबारदार, चौरी वारणारा.