पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/643

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

in which was preserved the capa or cope of St. Mrtin.—L. L. capa, cappa, an hooded cloak.] n. the priest, clergyman or minister of a chapel चाप्लेन m, चापेलची उपासना चढविणारा उपाध्याय. २ a clergyman who conducts religious service in the prirate chapel of a sovereign, lord or high official, of a castle, garrison, embassay, colleges school, workhouse, prison, cemetery, or other institution, or in the household of a person of rank or quality, in a legislative chamber, regiment, ships &c. चाप्लेन m, शाळा, कालेज, आरमार इत्यादि खासगी संस्थेचा उपासना चालविणारा भट m, उपाध्याय m. ३ खिस्ती जोगिणींच्या देवालयांतील उपासना चालविणारी जोगीण, चाप्लेन f. [CHAPLAINS OF THE POPE पोपचा न्यायाधिशी अधिकार चालविणारे च्यालेन.] Chap'laincy, Chap'lainry, Chap'lainship n. चाप्लेन वृत्ति f, चाप्लेनचा अधिकार m- हुद्दा m. Chaplet (chap'let) [O. Fr. chapelet, dim. of O. 'Fr. chape, a hat, a garland.--L. L. cappa. See cap] n. (फुलांची-पानांची-जवाहिरांची-इत्यादिकांची) माला f, माळा f, शेखर m. [C. USED AT MARRIAGES (AMONG THE HINDOOS ) मुंडावळ f, मंडावळी f, शिघळ f, शेघळ f, वाशिंग (?) n; RETICULATED C. जाळी.] २ a surer beads जपमाला f, स्मरणी f, अक्षमाला f, तसबी (For non- Hindus), माळ f. ३ जपमाला घेऊन म्हणण्याची प्रार्थना as, " To recite the chaplet in alternate choirs." ४ a metal support धातूचा धिरा m. ५ मोराच्या डोक्यावरील पिसांचा तुरा m. C.v. t. माळेने सुशोभित करणे. Chapleted a. माळा घातलेला. Chapman, see Chap II. Chapter (chap'tėr ) [O. Fr. chapitre.-L. capitulum, dim. of caput, Sk. कपाल, the head. ] n. a division of a bool: अध्याय m, कांड n.m, स्कंध (*) m, सर्ग m, पर्व (*) n, वर्ग m, प्रकरण n, परिच्छेद m, उल्लास m (*) स्तबक (*) m, अंक (*) m, खंड m. n. २ कालेजीयेट चर्चातील किंवा बिशपच्या देवालयाताल . क्याननची सभा f, क्याननसभा f, ख्रिस्ती मठवासी लोकांची सभा f, च्यापटर. ३ क्याननसभागृह n, क्याननांचा सभेचे स्थान n. ४ डीनच्या आश्रयाखाली असणारी क्याननसभा f. C. v. t. भाग-अध्याय पाडणे. (दोष किंवा चुकी दाखवून) सुधारणे, ठपका देणे. Chapter-house n. क्याननसभागृह n, क्याननाच्या सभेचं स्थान. To quote chapter and verse अध्याय आणि ओंवी सांगणे, प्रमाणनिर्देश करणे, आप्तवचननिर्देश करणे, सप्रमाण पुरावा देणे. The charpter accidents the unforeseen course of events आकस्मित वृत्तपरंपरा, दैवघटित गोष्टींची परंपरा. To the the chapter अवलपासन अखेरपर्यंत, शेवटच्या भागापर्यंत, अथपासून इतिपर्यंत, आमूलान्तम्

N. B.-सर्व ग्रंथाला वृक्षाची उपमा दिली तर प्रत्येक भागाला स्कंध हे नाव शोभेल. सर्व ग्रंथाला