पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/644

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रत्येक भागाला पर्व-पेर हें नांव शोभेल. उल्लास म्हणजे आनंद. काव्यकाश नांवाच्या एका अलंकारशास्त्राच्या ग्रंथाच्या प्रत्येक भागाला उल्लास हे नांव दिले आहे. तेव्हां अलंकारशास्त्रासारख्या आनंद देणाऱ्या ग्रंथाच्याच प्रत्येक भागाला उल्लास हे नांव शोभेल. स्तबक म्हणजे पुष्पगुच्छ. तेव्हां ह्या शब्दाचाही विशेष प्रसंगी उपयोग केला पाहिजे. अंक हा शब्द नाटकाच्या प्रत्येक भागालाच लावतात. Char (chār ) n. एक प्रकारचा मासा. हा सरोवरांत व नद्यांत सांपडतो. Chan (chār ) [ Probably borrowed from Char-conl.] v.t. कोळसा करणे, आंच देणे. Charring pr. P. Charred pa. p. Char'ry a. कोळशासंबंधी. Char (chär) [A. S. cierr, cyrr, turn, occasion, from cyrran, to turn. ] v. t. (obs.) रोजकाम करणे. C.v.i. आडकाम-रोजकाम करणे. C. n. odd or day work राेजकाम n, मोलकाम n, आडकाम n, दळाकांडा m, करकांडा m, दळणभरडण n, उधडें काम n. Also Char-work. Charwoman n. आडकामी f, कामकरीण f, रोजकरीण f, मोलकरीण f, मोलकामी f, मोलारीण f, नैमित्तिकी दासी f. -Character (kar'ak-ter) [L. character.-Gr. charakter', an engraved or stamped mark, from charassein, to furrow, to cut, to engrave.] n. a distinctive mark चिन्ह n, निशाणी f, खूण f, अंक m, आंख m. मुद्रा f, लिंग n, हरफ f. २ (fig.) ठसा m, मुद्रा f, खूण f, चिन्ह n; as, "Stamped with the character of sublimity." ३ a letter of the alphabet अक्षर n, वर्ण m. ४ the series of alphabetic signs peculiar to any language अक्षरमाला f, वर्णमाला f. ५

hand-Writing लिपि pop. लीप.f, वळण n. ६ a kind of type or printed letter टाइपाची अगर छापील अक्षरांची जात f; as, "Imitation of printed Roman character." ७ a magical sign or endlem गूढचिन्ह n, गूढखूण f. ८ astron. ग्रहाची खूण f- चिन्ह n. ९ (of a person ) the anstinguishing qualities शील n, स्वभाव m, धर्म m, विशेष गुण m. pl., विशेष धर्म m, लक्षण n, स्वरूप n, जातीचें n (used in the singular only). १० (of a thing or place ) प्रकृति f, स्वधर्म m, गुणावगुण m. pl. ११ मनोरचना f, स्वभावरचना f. १२ प्रकृति f, वर्तन n, वर्तनक्रम m, जीवनक्रम m, जीवनवृत्ति f. १३ मनोबल n, करारीपणा m, निश्चयीपणा m, सत्व n. १४ व्यक्ति f, विशिष्टजन m, विलक्षण मनुष्य m, नामांकित मनुष्य m. १५ (in a play) a part पात्र n, सोंग n, १५ (in a play) a, भूमिका f. [To ACT IN CHARACTER वेशाला अनुसरून वागणे, सोंगाप्रमाणे बतावणी करणे.] १५ a description, delineation or detailed report of a person's qualities गुणवर्णन. १६ credit, reputation अब्रू f, पत f, आब m, नांव n, ख्याति f. C.v.t. (R.) कोरणे, खादणे ; as, "His holy ring charactered over with ineffable spell." २ (R.) गुण वर्णन करणे. Characterisa'tion n. गुण वर्णन करणे, गुणवर्णन n. Charac