पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/598

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

used for social meetings or public amusements, for dancing or gaming आराममंदिर n, नृत्यगृह n, द्यूतगृह n. ३ (also Cassino) पत्त्यांचा क्यासिनो नांवाचा एक डाव m. Cask (kask) [Sp. rasco, a pot-sherd, a skull, a helmet, from cascar, to break.-I quassare, to break.] n. पीप n, पिंप n, काष्ठतुंग(?)n. २ पीप, पीपभर माप n. ३ (obs.) शिरस्त्राण n. ४ (obs.) जवाहीर ठेवण्याची लहान पेटी.f. C. v. t. पिपांत घालणे. Also Casque. Casket (kask'et) [Din. of cask. Fr. casque, a helmet, from Sp. casco.] n. (रत्ने वगैरे मोल्यवान ' पदार्थ ठेवण्याचा) डबा m, डबी f, टोपली f, करंड f, करंडा m, पेटी. २ कोणताही प्रिय किंवा किंमतवान् जिन्नस ज्यांत असतो असा डवा-करंडा m. C.v.t (Shakes.) करंड्यांत घालणे , डव्यांत ठेवणे. Casque (kask) [ Sp. casco, a helmet, a case.] n. शिरस्त्राण n, टोप m, डोके आणि तोंड यांपुरतें चिलखत n. चिलखतवजा तोडावरील बुरखा अथवा पडदा. Cassia (kash'ya) n. बाहवा-टाकळा-इत्यादि वर्गाच्या जातीची वनस्पति. C. fistula बाहवा m. C. tora टाकळा m. Woody-cassia तज, त्वक्पत्र, त्वक्सार. Cassia-oil दालचिनीचा अर्क m. Cassimere ( kas-i-mēr') [ Corruption of Cashmere in India.] n. काश्मीर, उत्तम लोकरीचें सळईदार विणलेले एक प्रकारचे कापड n. also Kerseymere. Cassino ( kas-seʻno ) [It casino, a small house, a gaming-house.] n. एकवीस टिपक्यांचा क्यासिनो नांवाचा खेळ m. Great C. चवकटचा दाहिल्या, दश्शा . Little C. इस्पीकचा दुव्वा. Cassiopeia (kās-i-o-pé'ya ) n. astron. उत्तरध्रुवाजवळचा एक सहा ताऱ्याचा पुंज m, शर्मिष्ठा f. Cassock ( kas'ok ) [Fr. casaque.-It. casacca.-L. casa, a cottage.] n. अंगांत घालण्याचा पोकळ झगा m, क्यासाक. २ खिस्ती आचार्य अंगांत घालतात तो झगा m, क्यासाक. Cass'ocked a. Cassolette ( kas'o-let) [Fr.] n. अत्तरपेटी f, सुगंधिक द्रव्ये ठेवावयाची पेटी f. (सुवास बाहेर यावा म्हणून हिजवर छिद्र पाडलेली असतात), (जाळीदार) अत्तराची डबी. Cassonade ( ka'-son-ād') [Fr. casson, caisson, a large chest. From sugar exported from Brazil in large chests.] n. raw sugar ब्राझिल देशांतून येणारी कच्ची साखर, क्यासानेड नांवाची साखर. Cassowary (kas's-war-i) [Malay kasuari.] n. pl. Cassowaries. बगळ्यापेक्षा आकाराने लहान पण बळकट असा पासिफिक महासागराच्या बेटांतील एक पक्षी, त्याच्या डोक्यावर टोपीसारखा टणक पदार्थ असतो. हा पक्षी बुजरा आहे व फार जलद धांवतो, क्यासोवारी नांवाचा पक्षी m.

Cast ( kast) [Icel. kasto, to throw.] v. t. to hurl, to fling, to throw टाकणे, फेंकणं, झोंकणे, झुगारणे, भिरकावणे, उडवणे, होपटणे, (obs.) होडंगणे. २ to di.