पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/599

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

rect or turn (as the eyes) दृष्टि f नजर f. फेंकणें-टाकणे. ३ ठेवणे, टाकणे; as, To C. a ballot सम्मतिगुटिका टाकणे. ४ to throw down as in wrestling चीत करणे, पाडणे, जमीनदोस्त करणे. ५ तट-भिंत इत्यादि घालणे-रचणे. ६ बाहेर टाकणे; as, " Neither shall your vine C. her fruit.” ७ दुहेतणे, गाभटणे, अकाली प्रसवणे; as, “ Thy she-goats have not cast their young." ८ (प्रकाश इत्यादि) पाडणे-टाकणें-पसरणे. ९ (भार इत्यादि) टाकणे-ठेवणे, सत्ता-अधिकार सोपविणें-हवाली करणे; as, "The government I C. on my brother'. १० (obs.) काढून टाकणे, बडतरफ करणे; as, The State can with safety C. him. ११ (पत्रिका) वर्तवणे-मांडणे, हिशेब करणे, गणित करणे. १२ (obs.) योजणे, कल्पना करणे. १३ to defeat in a law-suit, to convict, to condemn हतपक्ष-नष्टपक्ष करणे, विरुद्ध निकाल देणे, गुन्हेगार ठरविणे, गुन्हा शाबीत करणे. १४ एकाच बाजूला फिरवणे-वळवणे, मत एकाच बाजूला देऊन त्या बाजूची सरशी करणे, एकच बाजू जास्त वजनदार करणे; as, A casting vote,-voice. १५ ओतणे, घाट पाडणे, आकार देणे. १६ कायमचा ठसा (टाईप) पाडणे. १७ नाटकांत पात्रे योजणे, भूमिका ठरविणे, सोंगें वांटून देणे; as "Our parts in the other world will be new cast." [To C. anchor नांगरटा कणे. To C. a horoscope कुंडली मांडणे. To C. a shoe ( said of a horse or ox) नाल हरवणे. To C. aside (निरर्थक किंवा कुचकामाचे म्हणून) बाजूला ठेवणे. To C.' away उधळून टाकणे, व्यर्थ खर्च करणे, व्यर्थ घालवनणे , गमावणे, हरवणे. '२ टाकून देणे, रद्द करणे, मरू देणे, नाहीसा होऊ देणे. ३ फुटूं-मोडूं देणे. C.away n. हतभागी मनुष्य m, टाकाऊ मनुष्य m. जिन्नस. C. away a. देवाधर्माने टाकलेला, बहिष्कृत, निरुपयोगी. To C. by काढून टाकणे, रद्द करणे, फेकून देणे. To C. down खिन्न करणे, मनांत उतरवने. To C. for (शिकारीचा पत्ता लावण्यासाठी) - चोहीकडे धावणे; as, The clogs, when they lose scent chase C. for it. To C. forth बाहेर टाकणे. To c. in one's lot with एखाद्याच्या सुखदुःखाचा वाटेकरी होणे, दुसऱ्याच्या नशिबाशी आपल्या नशिबाची सांगड घालणे. To C. away care मनाला कधीहा शिवू न देणं, सदोदित आनंदांत-मजेत राहणे. To C. behind one विसरणे, सोडून देणे, नाकारणे, टाकणे. Cast-down a. उतरलेला, मनांत खिन्न झालेला With cast-down looks. To C. in one's teeth बोलण्यात एखाद्याचे (त्याच्याच शब्दांनी-विचारसरणीने पाडणें-पच्ची करणे. To C. lots चिट्या टाकणे. To C. दूर फेंकून देणे, टाकून देणे, टाकणे, त्याग करणे. cast-off a. निरुपयोगी म्हणून टाकून दिलेला. Cast-off n दिलेली वस्तु. To C. off copy हातच्या प्रतीची किती छापील पाने होतील असा अंदाज करणे. To C. self on or upon दुसऱ्याच्या पूर्णपणे स्वाधीन करून घेणे. To C. the lead naut. शिशाचा गोळा तळापर्यंत पाण्याचा ठाव-खोली मोजणे. To cast out बाहेर काढणे-