पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/583

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छका, छक्कापंजा, जवर, तावनदस्त, तिक्कल, तिक्का , तिगस्त, नहलू (ल्या), नादर, पानबाजी, बुळी, बूज, रंगंडाव or रंगबाजी, रंगलूट, जेरजवरडाव, रंगपानी, सत्या, केल्याचा डाव, दावदुवीचा डाव, गुलाम डाव, नोटडाव, बिझीक, लाडोस, कोट, बावनपानी कोट, हुकूम, काटहुकूम, हुकूम सांगणे, पिसणे, पिसणी, गलत करणें, दुक्कल, दहल्या, अठ्ठया, सुरक्या, राजतलफ, सर, हरद्रः To HAVE A RUN OF ILL LUCK AT CARDS पड f- लागणे.] ३ आभार-विनंतिदर्शक छापलेली चिठी f, पत्त्यासह दिलेली लहानशी जाहिरात f; as, To put a C. " the newspaper. ४ a note, a ticket चकती f, तिकीट n. ५ होकायंत्रांतील दिशा लिहिलेली चकती f. C. v.i. गंजिफा-पत्ते खेळणे. Card-board n. जाड पुठ्याचा कागद n. Card-case n. आपले नांव लिहिलेली काडे ठेवण्याची पेटी. Card-sharper n. पत्ते खेळतांना जादुगिरी करतो तो, पत्त्यांचा जादुगार. Card-table m. गंजिफा खेळण्याचें मेज m. A sure card fig. हटकून यश मिळवील अशी ज्यासंबंधी खात्री आहे असा मनुष्य m. lit. खात्रीचें पान n, डाव करील असें पान n. ३ ज्या खात्रीने यश येईल असें काम. Visiting card नावाची चिट्ठी f (भेटावयास आलो आहे असे कळविण्याची ) To have a card in one's hand कोणतीही गोष्ट करण्याची मुखत्यारी असणे. House of cards एखादी असार गोष्ट, शुष्कबाब(?). Cf. वाळूची भिंत. He is ta card of our house कुटंबांतील मनुष्य. He played his cards well त्याने आपल्यावर सोपविलेले काम चातुर्याने आणि शहाणपणाने पार पाडलें. On the cards घर" येण्याजोगा. To show one's cards एखाद्याचे गुप्त हेतु किंवा बेत फोडणे. To speak by the card (विसंगतता होऊ नये म्हणून) ठरीव विचारसरणीस-मुद्दा धरून बोलणे. The cards are in my hands सर्व गोष्टी माझ्या हातांत आहेत. The fact is on the cards ती गोष्ट घडून येण्याचा विशेष संभव आहे. To count one's cards lit. हातांत चांगली पाने असल्यामुळे , डाव खात्रीने होईल असा अंदाज करणे, अनुकूल परिस्थितीवरून कार्यसिद्धि होईलच असें अनुमान करणे. To expose one's cards fig. आपले विचार-गुप्तहेतु-प्रदर्शित करणे. To play one's best card fig. स्वतःचे मताने जे कार्य खात्रीने फलदायक दिसतें तें करणे. To throw up the cards fig. आपला पक्ष कमी आहे हे कबूल करणे, हार घेणे. Card (kārd ) [ Fr. carde-L. cardus, caraduus, a thistle.] n. फणी f. C. v. t. पिंजणे, विंचरणे, धनुकणे, पिंजारणे, तोडणे. २ (obs.) स्वच्छ करणे; as, This book must be carded and purged. ३ (obs.) मिश्रण करणे as “C. your beer if you see your guests begin to be drunk, half small, half strong." Carder n. (v. V. पिंजणारा, पिंजारणारा, पिंजारी. Bow of C. धनुकली f. धनू f. Carding n. पिंजणे. Carded cotton n. पिंजलेला कापूस m, गाळा, रुई, रू. Carded seed सरकी Carded thread पिंजलेलें सूत.

Cardamom (kar'da-mum) [ L. cardamomum.-Gr