पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/578

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

by insects, branches of the wild fig being placed among the cultivated kind; the subsequent fertilization is attributed to the punctures of an hymen opterous insect कीटकांच्या सहाय्याने अंजीर पिकविण्याचा प्रकार; जंगली अंजिरांच्या डहाळ्या उत्तम जातीच्या अंजिरांच्या डहाळ्यांजवळ ठेवतात आणि त्यामुळे जे कीटक उत्तम अंजीर पिकवितात तेच त्या डाहाळ्यांतील कच्या अंजिरांत शिरून त्यांत आपले घरटें करितात व असें झालें ह्मणजे जंगली अंजिरांचेच चांगले स्वादिष्ट अंजीर तयार होतात. २ fecundation by artificial means कृत्रिम रीतीने अंजीर तयार करण्याचा प्रकार. Cap,rificate v. t. कीटकांच्या साहाय्याने कृत्रिम रीतीने जंगली अंजीर पिकविणे. Capriform (kap'riform ) [ L. caper, a he-goat & forma, form.] a. बकऱ्याच्या आकाराचा, बकऱ्यासारखा, अजाकृति. Caprine (kap'rin) [Vide Capriform.] a. बकऱ्याप्रमाणे. Capriole ( kap ri-ol ) [L. caper, a he-goat.] n. बकरकुदा(द)ई f, बकरकुदी f. २ नाचांतील एक प्रकारची उडी f, पाऊल पुढे टाकल्याशिवाय तेथल्या तेथेच मारलेली उंच उडी f. C. v.i. (पाऊल पुढे टाकल्याशिवाय तेथल्या तेथेंच) उडी मारणे, बागडणे.Capsicum (kap'si-kum) [L. capsa, a case, its berries being contained in pods or capsules, from capere, to take hold.] n. bot f. मिरची f. Capsicum annum ( chillies) are लाल मिरची. Cap'sicine n. chem. मिरचीतील कारक द्रव्य n. Capsize ( kap-siz' ) [L. caput, the head; Sk. कपाल, the forehead.] v.t. उलथा-उपडा करणे, उलथणे. C.v.i. उलटणे. Capstan (kap'stan) [L. capistrum, a halter.] n. (दोरखंडाने) नांगर उठविण्याचे यंत्र n, कापसिन, मोठाली ओझी उचलण्याचे यंत्र. N. B.-पाण्याच्या रहाटास दोरी गुंडाळली जाऊन घागर जशी वर येते त्याप्रमाणेच नांगर अगर इतर ओझें ह्या कापसीन यंत्राने वर आणतां येते. भेद इतकाच की रहाट आडवा असतो व हें यंत्र उभे असून फिरतें असतें व दोरी चकावरून खाली सोडलेली असते, व यामुळे हे पांच चार माणसांना फिरविण्यास सोईवार पडते. Capsule (kap'sul) [L. capsa, a case, & capere, capsus, to hold.] n. bot. बोंड n, (फुटीर-स्फुटनशील) पुटफल; as, भेंडा. २ photo. संपूट, एक जातीची चिनई मातीची उभट बशी f. ३ (शिसारी येणारे औषध घेण्यास सुलभ पडावें ह्मणून) जिलाटिनचे तकतकीत पुट n-वेष्टन n. ४ (शिशीच्या बुचावर बसविण्याचे) धातूचे टोपण n. ५ काडतुसाचे वेष्टन n. ६ anat. कोश, पुट, पिशवी. Cap'sular, Capsulary a. बोंडाप्रमाणे पोकळ, बोंडाचा, टोपण-वेष्टन-पिशवी असलेला. Capsulated a. जिलाटिन (gelatin) च्या पिशवीत घातलेला-वेष्टण असलेला.

N. B.--बीजकोश हा Capsule ला योग्य प्रतिशब्द नाही. Achcenium, Berry, Capsule, Drupe, Follicle, Legume,