पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/577

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लिहिणे करणे. २ to surrender upon terms कौलानेकौल मागून-कौल घेऊन सोडणे, वश होणे, शरण जाणे, &c., कौलास येणे. [To WAVE A FLAG OR CLOTH IN INDICATION OF CAPITULATING रुमाल m. फिरवणे-उडवणे.] C. v. t. (R.) (तहाच्या अटी ठरवून) स्वाधीन करणे. Capitula-tion m. तह . २ (शत्रूच्या ) स्वाधीन होणे n. ३ तहाचा करारनामा n. Capitulator n. तह करणारा m, तह करून शरण जाणारा m. Capit'ulatory a.

Capitulum, Capitellum (ka-pit'ül-um) [L. dim. of caput, the head.] n. गुच्छ, मंजरी(?), पुष्पगुच्छ. [ज्याप्रमाणे डोक्यावर केसांची मांडण असते त्याप्रमाणे देंठाच्या टोकावर फुलांची भांडण असलेला पुष्पगुच्छ. उदाहरणार्थ-- सूर्यकमळ, झेंडू, शेंवती, गेंद इ.] २ anat. अस्थिगुच्छ m, हाडाचा शिरोभाग (मुख्यत्वेकरून फांसळीच्या शिरोभागाला हा शब्द लावितात). Capitular a.

N. B. सूर्यकमळ वगैरेंचे जे एकच फूल बहुशः समजले जातें तें लक्ष्यपूर्वक पाहिल्याने एकच नसून तो पुष्पसमुदाय आहे असे लक्षात येईल. प्रत्येक फुलास वेगळा देंठ नसावा आणि फुले बहुतेक एकाच पातळीवर असावीत असे याचे लक्षण आहे. Capitulum = गुच्छ, and spike मंजरी.

Capon (kāʻpn ) [L.-Gr. koptein, to cut.] n. खच्ची केलेला गुबगुबीत कोंबडा m. Caponise-ze. v. t. गुबगुबीत करण्याकरितां खच्ची करणें ; as, To C. a cock. Capon (ka'pun) [Fr.] n. मासा m. २ लेख m, प्रीतिपत्र n. Caprice (ka-prēs') [Fr.-L. capra, é she-goat. ] n. तब्यत f, लहर f, छंद m, हुक्की f, तरंग m, चंचलता f. Capricious a. लहरी, चंचलबुद्धीचा, ऐच्छिक, छंदखोर, क्षणिकबुद्धि. २ (temper) चंचलपणाचा, चंचलबुद्धीचा, क्षणिकबुद्धीचा. Capriciously adv. लहरीने, छंदिष्टपणाने, लहर येऊन. Capri'ciousness n. (v. A. 1.) लहरीपणा m, छंदीपणा m, चांचल्य n, चंचलता f. चंचलबुद्धि f, उचलचावडेपणा m.

Capricorn (kapʻri-korn ) (L. capricornus, caper, a he-goat, and cornu, a horn.] n. astron. the tenth of the twelve signs of the zodiac मकर m. entrance of the Sun into C. मकरसंक्रांति f, मकरसंक्रमण n. [THIS IS THE FIRST DAY OF उत्तरायण OR THE SUN'S APPARENT COURSE IN THE NORTHERN DIRECTION. THE DAY IS CONSIDERED SACRED BY WAY OF HAILING THE ADVENT OF A WARMER AND MORE SUNNY PERIOD OF THE YEAR. SOME OF THE NUMBERLESS RITES OR ACTS COMMON AMONG HINDU WOMEN UPON THE OCCASION ARE अवा लुटविणे, खेळणे, रांगणे, सुगडे वसणे AND SOME OF THE OFFERINGS MADE TO PRIESTS OR GIFTS INTERCHANGED AMONGST THEMSELVES ARE अचळवीवाण, घासग्रास, चिरचोळी, तिळगूळ, तिळवण, पाटपोट, रसरंग, हिरेदिवे.] The Tropic of Capricorn मकरवृत्त. Caprification (kaprifikā'shun) [L. caprificus, the

wild fig-tree--caper, a he-goat & ficus, a fig, from goats feeding on it.] n. the fertilization of the fig