पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/454

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

as, B. expressions. B. v. t. अंत:करणांत ठेवणे, मनांत ठेवणे; as, " B. up my counsel." २ काळजीनं बाळगणे. ३ लपविणे. Abraham's bosom lit. आबा. हामाचा ऊर m. २.fig. the abode of the blessed dead. (ख्रिस्ती लोकांच्या मते) दिव्य झालेल्या मृतांचे वसतिस्थान n. To take to one's bosom लग्न करणे. (Said by a man with respect to a woman.) Boss (bos) [Fr. bosse, a swelling.] n. गोंडा m, बोंड, पुढे आलेला भाग m, गेंद m. २ (कपड्यावर) काढलेले फुगट फूल -कशिदा m. ३ (जीन वगैरे वर लावलेले सोन्याचं, हस्तिदंताचें, किंवा दुसऱ्या कोणत्याही वस्तूचे) जडीव नकसकाम n. ४ तुंबा m, नारडीf . (of a wheel or pulley ). ५'शाफ्टिंगचा' जाड केलेला भाग m. जेथे चाक बसवितात. 'शाफ्टिंग'चे जाड केलेलें टोंक ०.६ (pl. लांकडी छतांवर मारलेली फार रुंद) लांकडी फुले. ७ घमेलें n, कमावलेला चुना ठेवण्याचे भांडे 1. B.v.t. गोंडा लावणे, पुष्कळ उठावाची फुलें काढणे. Bossed pa. p. Boss-tool तुंबा घडण्याचे हत्यार n. Boss'ya. गोंड्याचा, &c. Boss ( bos) [ Dut. baas, the head of a household.] n. slang (more used in America) देखरेख करणारा, व्यवस्थापक, नाईक, झोरक्या, पुढारी, राजकीय कटाचा सूत्रधार, कारस्थानी, एखाद्या जोखमाच्या कामांतील कळसूत्र्या किंवा मुख्य नाईक. B. v. t. देखरेख करणे, व्यवस्था ठेवणे. B. v. i. धनी होणें, देखरेख करणे. To boss the show एखाद्या नवीन कामाचे पुढारीपण चालकत्व पत्करणे. Boswellian (bos-welli-an) n. बॉस्वेलची (लेखनपद्धति). बॉस्वेलला आपल्या चरित्रनायकांच्या गुणांचा विशेष अभिमान असे व तो त्यांच्या अगदी क्षुल्लक गोष्टींना देखील विशेष महत्व देत असे. अशा चरित्रलेखनपद्धतीला Boswellian असे इंग्रजीत ह्मणतात. Botany (bot'an-i ) (Gr.botane, herbage, from boskeiri, to feed.] n . वनस्पतिशास्त्र n, उद्भिजविद्याf . Fossil. B. अश्मीभूतवनस्पतिशास्त्र , प्रस्तरीभूतवनस्पतिविद्या f. Botan'ic, Botan'ical a. Botan'ical garden n. वनस्पतिबाग, वनस्पतिशास्त्र शिकण्याकरिता केलेली बाग f. Botanically adv. वनस्पतिशास्त्राप्रमाणे. Botanist ११. वनस्पतिशास्त्रवेत्ता, वनस्पतिशास्त्री. Botanize vi. वनस्पतिशास्त्राचे अध्ययन करणे. Geographical Botany . वनस्पतिभूगोल m. Morphological Botany n. वनस्पतींचा आकारविचार. २ वनस्पतिशारीर. Physiological Botany n . वनस्पतिइंद्रियविज्ञानशास्त्र n. Structural B. वनस्पतिघटनाशास्त्र १५. Systematic Botany वनस्पतींचे वर्गीकरण. Botch ( boch) [Same as Boss, a stud.] n . खांडुक ११. वणm, खवंद n; as, " Botches and blains must all his flesh emboss." २ बेडौलाचे ठिगळ n.ओबडधोबड काम n; as, " To leave no rubs nor botches in the work." B. v . t. ओबडधोबड काम करणे. २ ओबडधोबड ठिगळ मारणे, (भलतेच काम-वर्णन करून)