पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/455

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बिघडून टाकणे; as, " For treason botched in rhyme will be thy bane." Botcher n. ओबडधोबड काम करणारा, धोबडकाम्या शिंपी, जुने कपडे शिवून तयार करणारा . Botch'y a. Botch-work, Botchery n. ओबाडधोबड केलेले शिवणकाम , कोणतेही ओबडधोबड़ कामn . Both ( both ) [ A. S. ba, both. ] a. दोन्हीं, दोघे, (घी Or घ्या, घे or घी) उभय, उभयतां. Both is often expressed by ही (also); as, I both saw and touched him मी त्याला पाहिले आणि त्याला स्पर्शही केला. Both the (दोघेही) dogs barked at the same time. B. * hands द्वय n . In both ways उभयथा, दोन्ही मागीनी-प्रकारें. Both conj. हे आणि ते सुद्धां; as, To judge both the quick and the dead." Bother (both-er) [Ir. buaidhirt, trouble.] v.t. to perpler, to bewilder घोटाळ्यांत घालणे-पाडणे, घोळणे (obs.), वेधा-घोळ m. करणे g. of o. २ पीडा देणे, क्लेश देणे. ३ ( one's self) खस्ता खाणे. B... त्रास देणे, घोटाळा करणे; as, w ithout bothering about it. B. n. voxation, worry: petly trouble खटपटf, खवदवf, दगदगf, खस्ताf. Pl, झट्टेपट्टे .. pl, उपद्व्याप m. २ bathered ( disturbed ) state रंबळ , घोळ m, घोलंकार m, घोंटाळा m, आटापीट घोळाणा m, धप्पाघोल m, तारातीरf, गोंधळ m, धांदलf . Bothera'tion n. Same as Bother n. Botherer n. त्रास देणारा. &c. Bothersonne a. त्रासदायक. Bothrenchyma (both-ren'ki-na) [Gr. bothros, : pit and augchyma, a tissue.] n. bot. (सालीच्या) भन्तर्घटकनलिका किंवा नाहिन्या. Bota Botts, (botz) m. pl. घोड्याचा कोठा, घसा व आंतडी __ यांल त्रास देणाऱ्या गोचिडया, गोमाश्या, also Bot-fly n. Bottle (2001)| Fr. bouteille, dim . of botte-from L. L. butis, a ressel.] n. शिशीf, कुपी f , बाटली f. २ बाटली fig., शिशीभर, बाटलीभर ; as, To drink a B. of wine. ३ दारू.), बाटली fig..; as, He has wasted all his money on the bottle; To drown one's reason in the bottle. ४ ( for oil, ghee, &c., made of . skin) बुधलाm, बुधले n. dim. बुधली f, दबडा m, dim. (द)-डबडें n. B. v. t. शिशीत ओतणे. २ कोंढणे , दाबांत-कह्यांत ठेवणे; as, To B. up one's wrath. bottled a. बाटलीत घातलेला कोंडलेला. २ बाटलीच्या आकाराचा, फुगरट. Bottle-glass n. बाटल्या करण्याची कांच f. Bottle-gourdd . दुधभोपळी f, the fruit दूधभोपळा M. Bottle-holder n . ठोसाठोसीच्या खेळांतील गड्याचा पाठिराख्या. Bottle-screw n. बृच काढण्याचा स्क्रू , वृच काढण्याचे मळसूत्र n. Feeding bottle, Nursing bottle, लहान मुलांना दूध पाजण्याची शिशी f. Generating bottle cheme. उत्पादक कुपी f. Bottler 1. To bottle off पिपांतून काढून बाटल्यांत भरणे. To bottle up tine's wrath राग दाखून ठेवणे. To bring won the bottle वरच्या दुधावर पोचणे 'looking