पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/453

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

मानाने हक नसतांही प्रतिनिधि निवडून देणारे शहर n. अशी शहरें १८३२ नंतर इंग्लंडांत रद्द केली आहेत. Borrow (boro) [A. s . borgian, borg, borh, a pledge, a security. ] v. t. उसना घेणे, मागून घेणे (opposite of 'Lend'), जायां (ob8. )जायजणा (ob8.) आणणे-घेणेमागणे, मागून आणणे-घेणे. २arith. वजाबाकीत हातचा घेणे. ३ नकल किंवा तर्जुमा करणे; as, To B. the style of another.. अनुकरण करणे; as, To B. the practices of the ancients. ४ बनावट किंवा कृत्रिम घेणे करणे; as, “ The borrowed Majesty of England." ५ (पासून) घेणे, as, He borrowed this defect from his father. ६ (money at interest) कर्ज nऋण n. काढणे-घेणे करणे-आणणे, कर्जी काढणे, व्याजी-व्याजावर काढणे-घेणे. Borrowed pa. a. उसना घतलेला, उसना, उसनवारीचा, मागींव, मागून आणलेला. [B. FOR AN OCCASION, जायाचा (ob8.), जायजण, जायजणा.] २ की काढलेला, कर्जाऊ, कर्जाचा, व्याजी, व्याज़ाऊ, व्याजू. Borrower n. ऋण काढणारा, रिणको. २ नकल्या. Borrowing n. (v. V. I.) उसना पण, मागून आणणें . २ कर्ज काढणे , व्याजावर धर्ण, ऋणग्रहण n. [ B. from every quarter काढा. ओढf सर्वत्र उचापत, ओढाओढ, उचका (R) m. B. and lending उसने देणे आणि घेणे, घेणे देणे, घेवाण देवाण (?), घेवादेवा m.] Borrowed plumes lit. उसनी घेतलेली पिसें n.pl .fig. उसना मोठेपणाn. Boscage, Boskage (bosk'āj) [Fr. boscage, a bush. L.L. boscus, a thicket.] n. जंगल, झाडी. Bosh (bosh ) Turk. bosh, silly talk. ] n. colloq. व्यर्थ बडबड लिटरफटर, ठकबाजी. Dosh (bosh) m. लोखंड किंवा बीड वगैरे गाळण्याच्या भट्टीची खालची निमुळती जागाf . २ मुशीच्या खालचा निमुळता भाग. ३ ज्या भांड्यांत लाल केलेले लोखंड बुडवून थंड करतात तें. pl. Boshes. Bosom (booz'um ) [A.S. bosm.]n. जर m, छाती, वक्ष १ वक्षोदेशm, वक्षःस्थल . [To PRESS TO THE B. पोटाशी-उराशी धरणें, आवळणे, कवटाळणे.] २ हृदय n ,अंतकरण . ३ गाभारा m, मध्यm, गर्भm, अभ्यन्तरn ; as, The B. of the earth भूगर्भ.४ आंगरख्याची छाती f ; the B. of a coat. ५ fig. हृदतस्थान n, अंतर्याम n As, I am in their bosoms and I know what they do. ६ fig. the inner circle आंतला गोट m, तिला कम्पू m; as, " The B. of the church." ७ fig . the privacy (of the domestic circle ) अंतस्थ n, अंतस्थ व्यवहार m; as, In the bosom of one's family. ८ जात्याच्या पेडाचा मधला खोलगट भाग ('ज्यातून आंत दाणे घालतात). B. a. छातीचा, उरासबंधी. २ प्रिय, जिवलग. [B. FRIEND जिवाचा मित्र, जिवाचा मित्र, सुखदुःखाचा मित्र-सोबती, जिवलग मित्र, जिवींचा जिव्हाळा m, प्राणसखा, प्राणमित्र, जीवश्च कंठश्च m. B. BE पाटातली गोष्ट f, गुपितगोष्ट, कपीतली गोष्ट f, vulg. पित गोष्ट.] ३ विश्वास ठेवण्याजोगा. ४ (R.) मनांतला ;