पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




घढून येणेंं. To set A., To go A. करूंं पाहणेंं, करण्यास तयार असणेंं, प्रवर्तणे, प्रवृत्त होणेंं. Week A. एक आठवडा टाकूून एक ( on each alternate week). Round A. सर्व दिशांनी, चहुंकढून.

Above ( a bur') [ of A. S. origin.} prop घर, वरता बरती-तें, उपरि. PROM_A. वरून, उंचावरून, उंंचून. २ upon वर, वरतां. ३ superior in any respect पेक्षांं, वरिष्ठ प्रतीचा. ४ beyond पलीकडे, घर, उपर, शिवाय, अधिक-&c. used with पेक्षा; as, A. a ton ६ too proud. for, having too much dignity.for (पासून) अलग, दूर, बाहेर; as, he is A. mean actions, तो नीच कृत्यांपासून अलग असतो (नीच कृत्ये करणारा नव्हे). A. All, प्रधानतः, मुख्यशः, मुखकृत्येकरून, ह्या सर्व गोष्टींत प्राधान्येकरून. Above adv. overhead वर, वरती, वरते, ऊर्ध्व, डोईवर, लामच्याकडे, उंचीं. २ in the heavens आकाशांत, वर, वरती, वरतेेंं, ऊर्ध्व, अंतरिक्षात, अंतराळी, अधांतरी. Above n. स्वर्ग m. २ वरील मजकूर m; as, Front the A. you will learn, वरील मजकुरावरून तुमच्या ध्यानांत येेईल. Above a. पूर्वोक्त, सदरह; as, the A. particulars will convince you. Above-board adv. (मूलार्थ) मेजावर. २ openly राजरोस, बोलूनचालून, उघड्वाघड, उघडपणी, सर्वासमक्ष, बिनलबाडीनेेंं किंवा बिनलफंंडि (गे)रीनेंं. A bove-cited, above-mon. tioued, above-named a. पूर्वोक, पूर्वोदित, सदरडू, मजकूर, मशवनिले or ल्हे ( only in writings), मिनहू( only in writings), वरती-पूर्वी-&c. सांगितलेला. A bove-ground adv. जिवंत (पुरलेला नव्हे ).

Abrade (ab-rād') [L. ah, off, & radere, to scrape.] v.t. चोळपटणे, चोळटणे, चोळणेंं घांसटणे, घासटणेंं, घासणेंं, खरडणे घर्षणाने किंवा घांसून झिजविणे, अवघर्षण n, विघटन n. करणे y. of o. ; us, To A. rocks. Abraded P. ( v. V.) चोळवटलेला, घर्षणाने झिजलेला &c., खरचटलेला, अवघर्षित, विघट्टीत To be or become A. खरचटणे, स्वरडलेले असणे.

Abrasion (ab-rēʻzhun ) [ L. ab, away, & radere, to scrape. ] n. (v. V.) चरा m, चोळणे n, चोळवटणे n, घांसटणे n. &c.; as, The A. of coins. २ अवघर्षण M, विघहन n,-state. घोळवटलेपणाm. etc., अवघर्षितत्व n, धस f, झीज f. Mark of A. अरखुढा or ओरखडा m. A. of coin वापरून नाण्याला आलेली धस किंवा झीज f. Abrā'aive a. and n. ओरखडा आणणारा, घांस णारा &c. &c.

Abreust (&-bresc') [ Prep. t, or, & Breast. ] adv. ऊर किंवा छाती एका छोळीत ठेऊन (बरोबर चालणे), छातील छाती-उरास ऊर-आंगास-आंगेेंं-खांधास खांदा लावून, सभामतः, पार्थपंक्तीत , बरोबरीने, सारखें; as, Two men rode A. २ अमुक एक मर्यादेपर्यंत, अमुक एक प्रमाणानें; as, To keep A, of (or with) the present progress of science. ३ naut. (with of ) बाजूनें, समोरासमोर.

Abridge (a-brij) [L. a, & brevis, short or ab-