पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निरर्थक. ३ med.गर्भस्राव करणारें, गर्म पाढवणारें. ४ bot. अपूर्णकृत, एक भाग कमी झालेला, वांझ, व्यंंग, अपूर्ण, अपूर्णोद्भूत. A bort'ively adv. फुकट, वायां, व्यर्थ, वृथा. To cause abortion भ्रूणहत्या करणेे. Abortient a. bot. वांझ. Procurer of abortion पिंढ़घातक, भ्रूणहत्यारा, पिंडघातकर्ता. To procure abortion पाेेट n. पाढणेंं-झाढणेंं-सांडणेंं-जिरवणेंं-मारणेंं-पिंडघात m-भ्रूणहत्याf. करणेंं. To suffer abortion पोट n. पडणेंं-जिरणेंं g. of o. Aborticide भ्रूणहत्या. Abortifacient भ्रूणहत्या करणारे वनस्पति इत्यादि साधन.}}

Abound (ab-ownd' ) [ L. a, & unda, a wave. ] v.i. विपुल-बहुत-पुष्कळ-प्रचुर असणेंं-होणेंं, in. com. पोहणे (idio). २ महामुरी f,-ऊत m-उत्कर्ष m-प्रकर्ष m-प्राचूर्यवैपुल्य n. असणेंं, विपुल पुरवठा असणेंं ; England abounds in coal ( followed by with or in ).

About (a-bowt') [of A. S. origin. ] prep. around. सभोंवतीं, सभोवतां, सभोवार or भोवतां, भोवताला, भोवती-सें. २ on the exterior surface वरल्या भांगावसल, बाहेरल्या वाजूवरून, बाहेरून, वरून, परितः; as, A well A. a city. Near to in place जवळपास, आसपास, जवळसर, आशीपाशी, लागीभार्गी, लागी, शिवशेजारी, लगत, वाटला, आदिपश्चात्.४ relating to विषयी, संबंधी, प्रकरणी, स or ला; as, मी काही कामाला आलो आहे. ५near to in number सुमाराचा, उणापुरा, कमकसर, सुमारास, सुमारावर, सुमारे. ६ near to in time जवळ, लगत, आदिपश्चात्, सुमारास, सुमारे, अदमासाने; as, A. five years old. A. three o'clock. ७ next to the body आंगावर, पाशी, आंगाशी, वर, जवळ; as, An ornament A. a person. आंगावरील दागिना. ८ in compass or circumference घेरास, पदि. धीस, चौफेर, चौगर्द, औरस-चौरस. ९ near to in action उन्मुख (ex. A. to die मरणोन्मुख, A. to go गमनोन्मुस ; and प्रसवोन्मुख, दानोन्मुख, भक्षणोन्मुख, पठणोन्मुल, &c. ), अभिमुख, (ex. मरणाभिमुख, etc. ). १० आंत, मध्ये. TO BE ABOUT टेंकणे, टेंकावणे, लागाससुमारास बेतास-रंगास-ETC.-ये OR लागांत-सुमारांत-&c.-असणे. About adv. चकर-गिरकांडा-&c.-मारून, चक्रवत्, मं. बलवत्, गरगरां, गिरगिर-रा, मंडल घालून-फेरा धालन. २ घेऱ्यास, घेयाने, औरसचौरस, गर्भास, परितः, परिधीस, परिधि व्यापून-धरून सांपडवून-&c. ३ आढनाड, आडनीड, आउनेड, सुमारास, सुमाराने, सुमारावर, एक, (ex. about a mile कोस एक, and शेर एक, भग एक घटका एक, प्रहर एक, महिला एक, वर्ष एक etc. About six, about seven etc. साहा एक, सात एक, शंभर एक, हजार एक &c.). ४ आजूबाजूस, आजूबाजू, आसपास, अरसपरस, अरता परता, इकडे तिकडे, जिकडे तिकडे, अ तेथे ; as, To move A. ५ फेऱ्याने, भोवाख्याने, फेरा खाऊन-घेऊन &c., गरका मारून-घेऊन-&c.; as, A mile A., गिरकांडी घेऊन or, inversly पडून असून. To bring A. घडवणे, घडवून आणणेंं, सिद्धीस नेणेंं. To come A.