पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




breviure to shorten.] v.t. थोडक्यांन आगणें. त्रोटकरूप देणें,संक्षपणें (poe.), संक्षेप m संकलन n -समाहार m -समास m. (poe.) संक्षेपीकरण a-समाहरण (S) n. करणें g.ofo., संक्षिप्त-संकलिन सारभूत करणें. २ shorten, diminish कमीन्यून करणे. ३ (with of) काढून घेणे-टाकणें, हिरावून घेणें; as, To abridge one of his privileges. Abridged p. (v. V.) थोडक्यांत आणलेला, संक्षेप केलेला, त्रोटक, etc., संक्षिप्त, सांक्षेपिक, संक्षेपीकृत, सामासिक (R), सहित, समाहत, तांत्रिक. Abridgeily ade: (V.A.) थोडक्यांत, संक्षेपाने, संक्षेकरून, संक्षेपतः, संक्षेप सारसारांश-सारार्थ-c.-घेऊन. Abridge'nent n. (v. V. 1.) -rc. थोडक्यांत आणणें n, संक्षेपण n. (poe.), संक्षेप करणे n.-state. संक्षेप m संक्षेपीकरण , संक्षिप्तता., सक्षेप m, सांक्षेपिकत्व n, समाहति f, संहितता f. २ epitome सारसंग्रह m, सारग्रंथ m, संक्षेप m, सारांश m, सारार्थ m, समाहार m, तात्पर्य ग्रंथ m, वेंचा m, तात्पर्यसंग्रह m, संहिता f, निष्कर्ष Abridger n, (v.V.) थोडक्यांत आणणारा, संक्षेपणारा, संक्षेप करणारा, संक्षेप समाहार सारग्रंथ-&c. कर्त्ता.

Abroud (a -brawd') [ Prep. a, & Broad. ] adv. at are मोकळा, मोकळेपणीं, मोकाट, मोकार, मोकारा. २ on of doers, without घराबाहेर, बाहेर. ३ in another" country गांवाबाहेर, ग्रामांतरीं, देशांतरी, स्थलांतरी, परदेशांत, विदेशी प्रवासीं, बहिः. [To Go A. देशांतरास किंवा देशावर जाणें, देशांतर n-विदेशामन n-देशांतराटन n-परदेशाटन n. करणें, प्रवासास जाणें.] ४ over the regions देशावर, देशांत, मुलखावर, मलखांत (ex. देवी देवळांत, नायट मुलखात); गांवांत, चौरांत, लांब. [To GEX A. बाहेर पळणे, षटकर्णी होणें-पडणें, स्फुटन n-स्फोट m-जपन्य (R) n. होणें g. of. s., फुटणें, पेट f,लागणे g. of s. ] ५ in the open air जड धाग्यांत, उघड वासऱ्यांत, वारधार्टी. जगभर, सर्वन, सगळीकडे. होहोकडे, जिकडेतिकडे. To be all A. अगर अंदाज चुकणें. the School-master is abroad सर्वत्र शिक्षणाचा प्रसार झाला आहे.

Abrogate ( ab'ro-gāt) [L. ab, from, & rogare, to ask, to propose her i law 1 v. é. repeal, annul माजी करणे -पाडणें-घालणें, रद्द करणे, नाहींसा करणे, माडणे, मोहन टाकणें. Abrogation n. (v. V.) मोडणें n, रद्द करणे n. etc. Ab'rogative a. रद्द करणारा, &c.

Abrupt ( abrupt') [L, ab, oft, & rumpere, to break.] precipitous कडा तुटलेला, कड्याचा, तुटलेल्या न्याचा, तुटस्या कड्याचा, छिन्नतट (S), प्रपातमय (S). २ without proper notice योग्यसूचनेशिवाय, पूर्वसूचनापत-शून्य-&c., धसक्याचा, धुडकावणीचा, एकाएकींचा, पूर्वपीठिकारहित, आकस्मिक, ३ unconnected तुरक, तुटका. ४ विषम, विसंगत. ५ bot. जणूं काय छेदल्याप्रमाणें एकाएकीं तुटलेला, खोंचदार; as, A. leaf. Abrupt तुटलेला कडा m. Abruption n. Asrupt'ly adv.(v . A. 2.) एकाएकीं, न सांगतां, न बोलतां, सूचना के-