पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/342

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Bed.sores शयनम्रण n. (हा सदोदित माकडहाडाच्या जवळ होतो.) Bed-staff n. रात्री बिछान्याजवळ ठेवलेली काठी f. Bed-stead n. खार f, साठलें n, मंचक m, पलंग m, बाज f, माचा m. Bed-stead with a canopy or top छप्परपलंग m. Piece of the frame of a bed गात f. Bat-stew गादीत घालावयाचें गवत n. Bad-swerver n. पलंगाचे पाप करणारा, व्यभिचारी. Bed. tick n. पलंगाची खोळ f. (यामध्ये छप्परदाणीचे खूर बसवितात.) Bed-work n. निजावयाची वेळf Bed. ward adv. बिछान्याचे दिशेस. २ निजावयाचे वेळी. Bed-work n. झणतां केलेले काम n, बिनआयासें केलेले काम n. Bed and board जेवणखाण आणि निजण्याची सोय f. Divorce from bed and board, same as Judicial separation, see Judicial separation. To be brought to bed बाळंत होणे, प्रसूत होणे, कोनी नि. घणे (R); as, She was brought to bed of daughter. Foot of a bed पायतें, पायगत, पायतर, पायथर, पायथा m, पायवंश n , पायांस n. To get up from bed निजून उठणे. To go to bed निजणे, पाठ टाकणे idio. To be in bed निजलेला असणे. Head of a bel उसें n, उसेगत. उशागत. To keep one's bel आजारी पडणे, अंथरूण धरणें: idio. खाटेस-बिछान्यास खिळणे. To leave one's bead उठं बसू लागणें. (बरे होऊन) बिछाना सोडणे. To lie in the bed one inas made, cf. जसे करावे तसे भरावे लागणे, आपले आपल्याला निस्तरावे लागणें. Lords of the Bed-chamber' राजाच्या शयनमंदिराची व्यवस्था करणारे मानकरी सरदार. Ladies of the Bed-chamber (राज्य करणाज्या राणीच्या) शयनमंदिराची व्यवस्था करणाच्या मानकरणी स्त्रिया. यांचाही बड़ीजाव सरदारांप्रमाणे असतो. Bed and baggage खाटखटलें. To make the bed बिछाना घालणे, गादी घालणे. As you make your bed, so you sleep on it प्रत्येकानें आपापल्या कर्माचे फळ भोगिले पाहिजे. Death upon the bed n. खट्वामरण.
Bedaggle (be-daggl) u. t. ओल्या जमिनीवर ओढ़न मळवणे. टाकणे.
Bedarken (be-dark'n) u.t. अंधाराने झांकून किंवा अंधारात Bedash (bs-dash') u. t. पाण्याचा सडासारवण करणे.
Bedaub (be-dawb') u. t. चोपडणे, घाणीने यथेच्छ सारविणे, लेथडणे, लिडबिडवणे-भरणे.
Bedazzle, (be-dau'l) u. t. दिपविणे. Bedazzled, Bedaze'd a. दिपून गेलेला, स्तब्ध केलेला. २ थक केलेला. Bedaz’zlement n.
Bedder, Bedding, Bedetter (beddr) n. (जात्याचें) खालचे पेड-तळी f. [टाकणे. Bedeafen (b6-defin) u. t. बहिरा करणे, कानठाळे बसवून Bedeck (bā-dek') ७.t. शृंगारणे, सुशोभित करणे, भूषविणे, सजविणे, साजरा करणे. To be bedecked. Bedesman, Beadsman vide Bead. ,br> Bedevil (be-devtil) u. t. घोंटाळा करून टाकणे, छळणे,