पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/341

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 N. B.-For appropriate Marathi words for Becoming, Proper, Decent and Seemly, see the word Seemly.
Bed (bed) [ A. S. bed, a bed.] n. बिछाना m. शय्या f, शेज f, शयन n, तल्प n, अंथरूण n. २ अढी f, आढी f, as, A bed of straw for ripening fruits ३ ताटवा m, तक्ता m, क्यारी f, पाटगा m, वाफा m. चिरा m.; as, A B. of roses in a garden. [BANKRD UP B. और (R) n, कुणगा (R) m, चौढा m, खांचा (R) m.] ४ भांडे n. पोट n, नदीचे पात्राचा तास m, नदीचं पात्र n, नरोडी f. abs. ५ थर m. ६ बैठक as, The B. of an engine. ७ लग्न as , He is the first child of her second B. ८ बिछान्यासारखी पसरलेली रास. f; as, A B of ashes. ९ रेल्वेवरचा खडीचा बिछाना m. १० print. मुद्रणयंत्राची पाठ (यावर 'फॉर्म' ठोकतात). B. u. t. बिछान्यावर ठेवणे. २ to plant in, as in a garden bed पेरणें, रुजत घालणें. ३ बैठक तयार करणे, थर घालणें ठेवणें, गश व न ढासळेल अशा रीतीने बसविणे; as, To B. a stone. ४ घड्न तयार करणे, as, To B. the surface of a stone. ५ एकशय्या करवणें. B. u. i. निजणे, एकशय्या करणे, नवराबायको या नात्याने एक बिछान्यावर निजणे; as, "If he be married and B. with his wife." Bed'ding pr. p. Bed'ded pa. p. Bed-chair n. शयनखुर्ची f. मंचकाप्रमाणे उपयोगी खुर्ची f. Bed'-chamber n. निजावयाची खोली f, रंगमहाल m, शयनगृह n. Bed. charge casting and joundery पहिला थर m. Bed-cloth m. pl. चादर पांघरूण वगैरे. Bedding n. बिछाना m, शय्यासामुग्री/. Bed-fast a. आजारीपणामुळे बिछान्यास खिळलेला. Bed-fellow शयनबंधु m, एकाच बिछान्यावर निजणारा, शयनसखा, अंथरुणांतला सोबती m, सोबतीण. Bed-hangings v. मछरदाणी./. Bed-key n. पलंगाची चावीf Bed-linen n. पलंगपोस m, सर. पोस, उशांचे अत्रे वगैरे. Bed-maker n. केम्ब्रिज युनिउहर्सिटीत विद्याथ्यांचे बिछाने करणारा व खोल्यांची साफसूफ करणारा. Bed of honour लढाईत मेलेल्या शिपायांचे थडगे n. Bed of lathe कातकामाच्या सांगाड्याची 'चरकाची बैठक Bed of roses, Bed of down सुखाची जागा, सुखकारक परिस्थिति f. Bed of thorns संकट. स्थिति चिंता आणि भीति यांनी युक्त परिपूर्ण स्थिति . Bed-pan n. बिछान्याला ऊब देण्याचे पात्र, शेगडी f. २ आजारी मनुष्याचें मलपात्र n- तस्त n. Bed-piate n. यंत्राची किंवा इतर सांगाड्याची तळची बैठक f. Bed-post n. पलंगाचा खूर m, मच्छरदाणीच्या चौकटीचा पाय m. In the twinkling of a bed-post अतिशय शक्य तेवढ्या त्वरेनें. Bed-rid, Bed-ridden a. वार्धक्याने किंवा अशक्त पणामुळे) बिछान्याला खिळलेला, सदा खाटलेकरी, खाट खिळ्या,खाटधन्या,सदाखाटले कुजवणारा,उठवणेकरी. To be B उठवण घेणे, उताणा पडणे idio., सदा बिछान्यांत असणे. Bed-right n. दाम्पत्तिक हक्क m. Bed-room in निजावयाची खोली f. Bad-side बिछान्याची बाजू ,