पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/343

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अतिशय कर किंवा निर्दयपणाने वागवणे, (शी) सैतानासारखे वागणे.
Bedew (be-di') u. t. ओलावणे, देवाने ओलें करणें, दवसारणें, तुवारणें. To be bedewed दंवारणें, दहिवरणें, दंवसरणे, तुषारणे.
Bedim (bé-dim' ) u. ८. अंधुक करणे, अंधार करणे, काळे करणे. Bedimmed' a. Bedim'ning a. अंधुकता आणणारा. To be bedimmed with tears अजूंनी डोळ्यापुढे काळोखी येणे. Bedlam (ved'lam) (corrupted from Bethlehem, the name of a religious house in London, afterwards converted into a hospital for lunatics.] n. वेड्यांचे हॉरपतळ n, दिवाण्या लोकांचे इस्पितळ n. २ दंग्याचे माहेरघर n. Bed'larnite n. वेडेपणासारखा आचार m. Bed'lamite n. वेडा, दिवाणा मनुष्य.
Bedouin (bed'-in) [Ar. badawin, dwellers in the _desert.] n. पाठीवर बि-हाड घेऊन फिरणारे अरब लोक.
Bedraggle (bé-dragl) u. t. ओल्यावर ओढून मळवणे.
Bedrop (be-drop') u. t. खूब शिंपडणें. Bedropt a. शिंपडलेले.
Bedung (be-dung') u. t. शेणाने सारवणे, खतमूत घालणे. Bedunged a. खतमूत घातलेला, शेणाने सारवलेला, घाण लागलेला, मळ लागलेला, हगेरा, हगिरडा, हगुरडा. Bedwarf ( bedwarrf' ) u. t. खुजा करणे, वाढ खुंटवणे. Bee (be)[A. S beo.] n. मधमाशी f, मधुमक्षिका pop. मोहोळमाशी f, मधुकर m, मधुप m, मधुकारी m, मधुलिह m, मधुलिद m, सुरकुटी माशी f. २ भोवरा m. ३ भंग Prop. भुंगा m, भोंवर m, भोबूल , भ्रमर M, अलि m. ३ सहश्रमकारी संस्था, उपयुक्त गोष्टींची चर्चा करणारी संस्था; as, spelling-bee; शेजारधर्माने एखाद्याकरितां काम करावयास जमलेली मंडळी; as, The roof of my house was repaired by a bee in two days. ४ pl. शिडांच्या दोया अडकवण्याकरितां नाळीच्या बाजूला मार. लेल्या मजबूत लांकडी पट्ट्या. Bee'-bread हळद्या 2. मधमाशांनी पुष्पांचे रजःकणांचा केलेला पदार्थ m. हा पदार्थ माशांची पोरें खातात. Bee-eater मधमाशांवर उपजीविका करणारा पक्षी m. Bee-glue n. मेणासारखा पदार्थ m. Pee-hive मधमाशांचे मोहोळ, पोळे (लें). n. २.fig. कुटुम्बवालं घर, नंदाचें गोकुळidio. n. Bee-line अगदी जवळचा मार्ग m, आपल्या मोहोळाकडे ज्या जवळच्या मार्गाने मधमाशी जाते तो मार्ग m, दिलेल्या दोन विं. स्थळांमधील अतिशय कमी अंतर n. Bee-master म. माशा राखणारा मनुष्य m. Bee-moth मधमाशीभक्षक किडा m. Bee-nest n, मोहोळ , मोहळ १, पो01. Bees' wax n. मेण f. Bee-wax x.t. मेणाने पालीस करणे. Bees wing पोर्ट किंवा द्राक्षासवावरील बुरशी किंवा चिती. Burrowing bee भोवरा. Humble-bee श्रृंगराज m, भंग m A bee in one's bonnet एखाद्या मद्यावर लांदिष्ट आणि हेकेखोर मत n. Spelling-bee शब्दांची वर्णरचना ठरविण्यासाठी भरलेली सभा f, वर्णरचनासभा f.