पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/338

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

n, रोमन क्याथलिक धर्मपंथांत धर्मगुरू पोप एखादा मनुष्य मुक झाला असे म्हणतो तें. गयावळाचे, " तेरे पितर सरग भये" असे आश्वासन n. Beatific vision (देहमुक्त आलेल्या आत्म्याला किंवा अतिपवित्र साधूला पर. मात्म्याचे) मुक्तिदायक दर्शन n.
 N. B.--For appropriate Marathi words for Beatification and Canonization, see the word Canonization.
Beatitude (be-at'i-tud) (L. beatus, blessed.] n. supreme Blessedness or happiness स्वर्गसुख n, परमसुख n. २pl. धन्यतावचनें n. धन्य कोण होईल अशाबद्दलची धन्यवादपर खिस्तवचनें n. cf. “Blessed are the meek for they shall inherit the earth." New Test. Matthew V. ३ संसिद्धि f, मोक्ष (*) m, मुक्ति (*) f, निर्वाण (')n, अपवर्ग m, निःश्रेय n, नि:श्रेयस m. [THE HINDUS DISTINGUISH THE FINAL BBATITUDE INTO FOUR BINDS viz. Hiz4 ABSORPTION INTO THE ESSENCE OF THE Deity, सलोकता RESIDENCE WITH HIM, समीपता NEARNESS TO HIM OR BEING IN HIS PRESENCE AND AFRI CONFORİSRDNEUS TO HIS IMAGES.]
 N. B.-Final beatitude निरश्रेषस n. नुक्ति, मोक्षा, निवीण (बुद्ध लोकांचा). Bliss भानंद (समाधानाने होणारा आनंद).
 खिस्ताच्या डोंगरावरील उपदेशातील नऊ वचनांना धन्यतावचनें (Beatitudes. Beatus, biessed-धन्य) म्हणतात. कारण प्रत्येक मचनाच्या इंग्रजी वाक्यांत Blessed धन्य (L. beatus) हा शब्द सुरवातीस आहे.
Beau (bo) Fr. beau, from L. bellus, fine, gay.] n. a man of dress a fop, a dandy कपड्यांच्या नवीन नवीन नरेचा शोकी m, छानछुक m, अक्कडबाज,नटनवरा. रंगेला, भोला. नटवा. २ a man who attends a lady, ran admire, calover. स्त्रियांना विशेष आदर दाखविणारा, प्रेम करणारा, स्त्रीमोही, स्त्रीवर्गाचे सप्रेम कौतुक करणारा, स्वीस्तोता, अंधप्रेमी. fem. Belle (bel). pl. Beaus, Beaux (boz). Bearzesprit (bo-esprē) a witty man शटेखोर-विनोदी मनुष्य (used in to good sense). Beau'ideal n. [Fr. bearn ideal, good ideal.] सर्वोत्तम-उत्तमो कल्पना, सर्वोत्तम-उत्तमोत्तम-परमोत्तम मूर्ति,कोणतेहि व्यंग किंवा दोष नसणारी कल्पना, निर्दोष कल्पना-मूर्ति, उत्कष्टपणाची-सौंदर्याची किंवा इतर गुणांची परमावधि, कल्पनैकग्राह्यमूर्ति. [A BEAU-IDEAL OF PEAUTY सौदाचा पतला, मदनाचा पुतळा (ictio.), सौंदर्याचो पुतळी (स्त्री), रतीसारखी खी (idio.), (जशी काय दुसरी) रती. A REACIDEAL OF CHASTITY पातिव्रत्याची पुतळी, सीतेसारखी पतिव्रता (idio. ). A BEAU-IDEAL OF LEARNING E खतशिरोमाण (1d30.), A BEAU-IDEAL OF VALOUR शिरोमांण (idio.), शौर्यांचा पुतळा.] Beau'ish a. अक्कडबाज, डौली, छानीचा, शोकीन, नोकदार, छानछुकीचा, नोकीझोकीचा. Beau'ishness n. छानछोकी or छुकी f, चट्टीपट्टी f, छानदारी f, नोकझोक f. अकड f. Beau'-monde (Fr. bean mond, the A world.] n. the fashionable reople छानछोक लोक m.pl; ख्यालीम्बुशाली लोक m pl, खाऊन पिऊन