पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/339

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुखी (असे पांढरपेशे) लोक m, pl. खाऊन पिऊन सुखी लोक, समाजांतील श्रेष्ठ प्रतीचे लोक.
Beauty (bsūti) (Fr. beaute, from I. bellus, beautiful n. सौंदर्य n, सुंदरता f, सुंदरपणा f, लावण्य n, शोभा f, कांति f, छव f, छवी./ छवी f, रूपसंपत्ति f. रूपलावण्य n. (ARTIFICIAL B. कृतिम सौंदर्य.] २ a particular grace or feature खुबी f, खोंच f, गोक f, रस m. fig. तेज n, टूम f. ३ a beautiful, woman (often used ironically) संदर स्त्री f. रुपवती, रमणी, सुंदरी, सुंदर, स्वरूपवती. [Some idiomatic expressions for the same are: चटकचादणी, महताब, छपकडी, परी, अप्सरा, कुरंगनयना, मृगनयना, मृगलोचना, नामकन्या, गजारामिनी, गजगती, मंदोदरी, ठिकडे (obs) n, चित्ररेखा f, स्रोत्र n, छबडी f, पद्मिनी pop. पनीण, नागीण, बिजली, चित्रींचा लेख m.] ४ pl. (उत्तम कवींच) वेंचे. Beauty u. t. (Shakes.) शोमविणे, शोभा देणे. For more meanings see Becu'tity. Beau'teous, Beau'tiful t. सुंदर, रूपवंत, सरवान् , स्वरूपवान् , सुरूप, खुबसूरत, सुदर्शन, दर्शनीय, सुभगदर्शन, सुशोभित, शोभिवंत, सुरेख, सुभाषा obs., देखणा, साजरा, गोजरा, गोजिरवाणा, कांत, कांतिमान्, कामरूपी, कमनीय, मंजु, संजुल, (as B. voice), चारु, मनोज्ञ, मनोहर, मनोरम, खुबीदार. Yeauteousiy ily. सुंदर, सुशोभित, मनोहर, मनोरमा, मंजुल. Beauteousness, Beautifulness n. (v. A.) सौंदर्य n, सुंदरपणा m, खुबसुरती f, सुरूपता f, सौरुप्य n. (B.)Bean'tification n. सुंदर करणे n. २ शोभा आणणे n, सजवणे n, अलंकृत करणे n. Beautify u. t. शोभविणे, सुशोभित-सुरेख-रंगणार-शोभाविशिष-रमणीय- &e. करणे, शोभा f-आणणे-देणें, शोभन n करणे g. of o. B. ui. सुंदर किंवा शोभिवंत होणे. Beauty of form आकृतीचे सौदर्य n, मणीयता f. Beauty-sleep n. आवशीची झोप f, मध्यरात्रीपदाची झोप. Beauty-spot तीट f, गालबोट n, सौंदर्य खुलविण्याकरिता केलेला तिलक m, सौदतिलक Beanxite (boʻzil) See Bausile.
Beaver (bérer) [A. S. befer; Dut. barur.] n. 'बीव्हर' एक जलचर व स्थलचर रिना भूजलघर जनावर n.२ बीव्हर जनावराची लोकर f. ३ व्या जनावरच्या लोकरीची कलेली टोपी f -किंवा हातमोजा m. (उत्तम पोशाखावर भालण्याचे) सलन, बीव्हरच्या लोकरीचे उपवन n. Beaverish a बीव्हर जनावरासारख्या. २ उपजतबुद्धीचा. Bearery n. बीव्हर जनावाचा गोठा n.
Beaver (bēr'er) [ L. bave, slaver, bariere, according to Catgrave, is the bib put before a slavering child ] मुखत्राण (हे खाली वर करितां येते व ही कपालाच्चा खालचा तोंडाचा भाग झाकते). Beav'ered a. Bablubbered (be.bluherd) a. [Pref. be & Blubber.] रडून रडुन दुर्मुखलेला-सुजून गेलेला; as, Her eyes at cheeks were broblubb red. [मारणे. Branll (be.kawl') u. t ठेवणे, भलत्याच नांवाने हाका Becalm (bānt') u. t. (जहाज वारा नसल्यामुळे थांबवून ठेवणे. २ स्थिर किंवा शांत करणे. शांतबन करणे. ४ हालचाल नाहीशी करणें. Becalmed p. a.