पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/337

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

To B. AWAY एकसारखा ठोकित सुटणें. To B. DOWN खाली पाडणें, किंमत कमी करणें. २ नाश करणें. To B. IN ठोकून मात घुसवणें. To R. OFF परत फिरवणें, मागे हटवणें. To B. OUT चालून नवीनच मार्ग पाडणें. २ ठोकून नवीन आकार देणे. ३ ठोकून बाहेर पाडणे. ४ लढुन बाहेर हाकलणें. ५ ठोकून वाढवणें. ६ धान्य झोडपणें. ७ खूब मेहनत करून एखाद्या विषयाच्या मुळाशी जाणे. ८ जेरीस आणणे. ९ ठोक्यांनी मोजणे. To. B.CP एकाएकी हल्ला करणे.] १६ थकविणें, त्रास-शीण देणे; as, “Why should you beat your head about Mathematics?" B. v. i. to pulsate (नाखी) उडणें, रक्ताशयाचा ठोका चालणें, (with pain) ठणकणें, टचटचणें, टचटच adv. वाजणें, टणटण टुणटुण adv. उडणें, टणटणणें. २ with on, at एकसारखें ठोसे देणें, धाडधाड वाजवणें. ३ to dash against आपटणें, थडकणें, धडक धडका f- थडक m थडका m. लागणें असणे. ४ (इशाऱ्याकरितां) पडघम वाजविणें; as, The soldiers beat to call their friends home. ५ naut. नागमोडीच्या मार्गाने जहाज नेऊन वाऱ्याच्या विरुद्ध मार्गक्रमण करणें, माचण घेणे. B. 2n. फटकाग m, तडाका m, आधात . ३ ठोका M. (रक्ताशयचलनदर्शक), घड्याळ्याचा-हदयाचा ठोका m:as, B. of the heart. ३ पायाचा आवाज m ४ पहारा m. (पोलिस शिपायांचा.) ५ mus. ताल m. ६ अड्डा m. Reat'en a. ठोकून-चालून गुळगळित केलेला, मळलेला, सारलेला, ठाकलेला, ताडित, महारित, आहत. [To BE REATEN मार m. खाणे, spec. तोटांत खाणे.] २ (a beaten path or road) रावयाचा, वहिवाटीश जळलला, दळवण्याचा. To be beaien राबणे, मजमावणें, मळणें, चोळ f. पडणें ino con. ३ शिणलेला ४ जिंकलेला, शिवाला जिंकला, जेनीस आणलेला. Beaten wich his own staff फिग। त्याचेच दोन त्याच्या घशांत वतलेला. Beater n. मारणारा, ठोकगारा, (ढोल) वाजवणार. २ मुसळ n, अडचणी f, ज्या बाजूला खडी वूड बसविलें असते ती बसवणीची बाजू f. ३ रानकाल्या, पारध्याकरितांसापज कचाट्यांत आणणारा beating n. बडवणें n, ठोक देणें n. The meanings, of "beating" are formed from the other meanings of the verb to Bent.
 N. B. Peet, एकसारखे ठोके मारणे. Strike टोला देणे, तडाका देणे. Hit (लागेलच अशी खात्री नसतां) फटका मारणें. Beatify (bö-at'i-fi) [ L. beatus, blessed & facere, to make] u. t. to Pronounce or declare supremely blessed. सुखी-परम सखी आहे असे मानणे किंवा जाहीर करणें, सुखदायक आहे असे मानणे-जाहीर करणें; as, "Public opinion beatifies wealth." to make supremely happy or blessed सखी करणे, स्वर्गसख. परमानंद देणे: 15, “Beatified spirits." ३ to pronounce 4. person) to be in the enjoyment of heavenly bliss मृत मनुष्य मुक्त किंवा स्वर्गात गेला असें चारत जाहीररीतीने सांगणे, मुक्ति जाहीर करणे. Beatifical a. सुखकर. सखप्रद. २ स्वर्गसुखदायक. ३ मुक्तीदायक Beatifically adv. Beatification n. मुक्त करणे. २ सुखाची अवस्था f. ३ मुक्तिवार्ताकथन