पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/336

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कांडात काढणे g. of o.; पिकवणें, लाथाबुक्यांनी तुडवणें, बळकट adv. मारणें, हात m. टाकणें, आंगाचे धुडके m. pl. उडवणे g. of o., कुंदी f. काढणें-गाजवणें g. of o, गुण m. pl. काढणे g. of o.(obs.), टांके m. pl. ढिले करणें g. of o., कात्यायन n. करणें g. of o., बरडेल n. काढणें, कुब्या m. काढणें obs., पूजा f. करणें घालणें g. of o., तेल n- काढणें or तेलवण n. काढणें-घालणें g. of o., मारून भूस n. भरणें, बुक्या f. pl. लाथा f.p सडकणें or भरपूर- यथास्थित सडकून-कचकून-कथकानून-रगडून-रपाटून देणें, त्राटणाचें n. धालणें, मारून मोत m. करणे or मारता मोत भरणें, डोळे m. pl. पांढरे करणे g. of o., चामडी f. लोववणें g. of o., कुटण or कुट्टण n- कुट्टा m- कुव्येल n-काढणें g. of o., मारकूट f- मारझोड f-मारपीट f-माराकुटी f-करणे, फरमाशीमार m- पलाखतीचा मार m- तंबीमार m- देणे, मारून उरता न ठेवणे, मारून भूस n. पाडणें, मारून पीठ n- पिठार n- करणे, हाडे मोकळी करणें g. of o., कणीक f-मऊ करणें-तिंबणे g. of o., कणकीसारखा तिंबणे. A sound or good beating फरमाशीमार m, खरपूस मार. हग्यामार m. देणे (slang.). ३ to inflict blows on, to thrash दणकावणें, दणगारणें, थडाथड-फडाफड मारणे, कडकावणे, तडकावणे. ४ जिंकणे, जेर करणें, जेरीस आणणें, हटवणें, मागे टाकणें; as, He beat hollow all other competitors; च्या आटोक्याबाहेर असणे; as, This beats me altogether." ५ to flap the wrings with force so that they beat the air or the sides फडफडावणे. ६ एकसारखे ठोकून पुढे ढकलणें, घुसवणें. [TO BEAT A TUING INTO ONE'S HE .D UR MIND शिकवणें.] ७ to break, crush, smash, overthrow, batter (एकसारखे ठोकून) चुराडा पाडणे. [To B. DOWN A WALL भिंत जमीनदोस्त करणे.] ८ (किंमत) पाडवणे, (हजत घालून किंवा दोन गोष्टी सांगून) किंमत कमी करण्यास लावणे. ९ हा तोड्याने एकसारख ठोकून हव्या त्या आकारास आणणे as, To beat gold into leaf. १० कुटन पूड-चूर्ण करणे. २१चुना इत्यादि बुदक्याने कुटणे, कुटून एकजीव करण, कमावणे, कमाई-मशागत करणे. १२ झाडून टाकण्याकरितां झोडपणे; as, To beat a carpet धूळ काढून टाक. ग्याकरितां सत्रंजी झोडपणे To beat a tree फळे पाडग्यास झाड झोडपणे. १३ पारधीकरितां धडधड आवाज करून रान उगवणे-जागवणे: [To B. ABOUT THE BUSH it. रान उगवणे. fig. सुरवातीची तयारी करणे, द्राविडी नाणायाम करणें, विषयासंबंधी सरळ न बोलणे, पारहाळ लावणें to B. UP FOR RRCRUITS लष्करांत भरती करण्याकरिता नवीन उमेदवारांचा) शोध करित फिरणे, शोधणे. To B. Of THE QUARTERS जागे करणे, त्रास देणे, colloq. अवाचत रखाथाला भेटण्यास जाणे] १४ mus. (time)ताल धरणे. २५ पिटणे, वाजवणे; as, To beat a drum. [To B. A RETREAT परत जाण्याचा इशारा देणे. To B. THE TATTOO शपायांना संध्याकाळी बराकीत परत बोलावण्याकरितां नगारा जवणे. To B. ALARM भयाची सूचना देण्याकरितां पडघम Tढोल वाजवणे. सम ADVERBIAL COMBINATIONS OF CHIS VERB ARE: TO