पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/335

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तोंडावर, उघड रीतीने, अप्रतिष्टा करून. Beardless a दाढीशिवाय, निखाडा-ड्या, निदाट्या, खाडू, तूवर. Beardless youth दाढी नसलेला तरणाबांड, बारवर्षा (idio), सोळवर्षा (idio.).
 N. B.-सध्यां श्मश्रू शब्दांत डोकीवरील हजामतीच्या केसांचाही अंतर्भाव होतो.
Bearing (bering) a. हांशील न दिलेला, हांशील देण्याचा as. B. letters.
Beast (best) [L. Destia, a beast.] n. जनावर n, पशु m (B), हैवान m. f.n, चतुष्पाद m f. n. [B. OF BURDEN पाठीचा (बैल, घोडा &c. ), ओझेल OR ओझेली (बैल, घोडा &c.), पाठाळ OR पाठबळ n, पृष्ठवाय m, पृष्ठवाह. B. OF DRAUGUT EA m. B. BROKEN IN TO CALRY A RIDER पाठबळ n, पाठाळ n. B. OF PASTURE गुरूं n, ढोर n. B. OF PREY, WILD B. जंगली जनावर, श्वापद n. m.नखी m, सावज , हिंस्रपशु m. HORNED B. शिंगोटी.] २ पशुइत्ति; BS, The beast in us. ३ पशुतुल्य मनुष्य m, फक्त आहारनिगाभयमैथुन इत्यादि पशूचे धर्म असणारा मनुष्य, नरपशु. ४.jg. रीस, ऐदी, हाशा. Beast-fa bles n. p. बोलक्या जनावरांच्या कल्पित गोष्टी f. pl. Beasthood पशुपणा m, रानटी स्थिति f. Beastish a obs, now beastly. Beastliness n. जनावरपणा m, पशुवृत्ति पशु खभाव m, पशुधर्म m. २ निदर्यपणा m, निष्ठरपणा m. ३ ओंगळपणा m, मलिनता f. Beastly जनावराचा, पशुसंबंधी, पाशव, पशुतुल्य, पशुसारखा, पशूचा, पशूचा-पशुवृत्तीचा, पशुस्वभावाचा. २ मळीण. ३ फारच वाईट हाणून त्याज्य, फार अहितकारक; as, B. weather. (collvq.).
 N. B.-Beast जनावर, जंगलांत किंवा रानांत राहाणारा प्राणि; Brute पशु, अबुद्धप्राणि; Animal प्राणि.
Beastings (Bestings) n. Same as Biestings.
Beat (bột) (A. S. beatan, to beat.] v. t. to strike with repeated Blows बडवणें, (एका पाठीमागून एक असे ठोसे) मारणें, पिटणें, ठोकणें, मार देणें, ताडन n-प्रहार n-करणें. [To B. TAR BREAST ऊर-छाती बडवणे. To B. To POWDER पूड होई तो कुटणे, पूड करणे. To B. BLACK AND BLUE काळानिळा होई तोपर्यंत मारणें. To B. THE AIR, To B. THE WIND वा-याशी भांडणें (idio.). To B. THE BRAINS उगाच काथ्याकूट-माथाकूट-माथेफोड करणे. To B. THE STREET'S इकडून तिकडे, तिकडून इकडे फिरणे. To B. A PATH OR TRACK lit. & fig. वर्दळीने नवीन रस्ता किंवा मार्ग पाडणें.] २ mutually or generally मारामारमारामारी-हाणमार-हाणामार-हाणामारी करणे. Some idiomatic expressions to express the same idea with force are बुकलणें, बडवणें, झोडणें, पिटणें, ठोकणें, फुटणें, कुचलणें, कुषलणे, कुदकणें, कुदवणें, कुमकणें, कुमलणें, झोडपणें, दांडकणें, दांडगणें, दांडाळणे, दबकणें or बुदकणे, सोटाळणे, टोणपणे, खंदलणे, खुबलणे, धोपटणे, चेचणें, चेचरणें or ठेचणें, धमकणे or धुमकणें, बखळणें, सडकणें, घोळसणें, घोळसावणें, चोपटणें, चोपणें, सोतरणें or सोतारणें or सोताडणें, अंबविणें,