पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/331

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

च्या तोंडाशीा असेल ती, वाऱ्याच्या माऱ्याकडची जहाजाची बाजू. Beam .c,i. प्रकाशणे, किरण 2. पाडणे, तपणे (pee). २ The countenance, &c. glow with health, delight. टवटवणे, टकटकणे, लुसलुसणे, लिंबू n. फुटणे (तोंडावर &c.). Beam-compass n. मोठा कंपास m, बहालकंपास m, साध्या कंपासाला धातूचा किंवा लांकडी जोड दिला म्हणजे जो मोठा कंपास होतो तो, जोड देऊन मोठा झालेला कंपास. B.v.t. पुढे पसरणे (with jorth). Beamer n, Beaming p. a. (v. V. 1.) तपणरा(poe), किरणमय, प्रकाशमान. २ टवटवणारा, &c., टटवीत, टकटकीत or टुकटुकीत, सुप्रसन्न. Beamful u , तेजःपुंज, चकचकीत. Beamless तेजरहित. Beamy a. चकचकीत. २ निरोगी. ३ प्रकाश पाडणारा. Beamily adv. Beamless n. प्रकाशितपणा m, चकचकीतपणा m. Beaming. Beamingly adv. Beam-let n. लहान किरण n. Beam'-en'gine लांबलचक बाराने (सुळक्याने) गति उत्पन करणारे वाफेचे यंत्र n, 1 (तराजुसारख्या लांब दांड्याचे इंजिन. Bean (ben) [Ger, bohne:L faba , beam,]n,...Jabrt, a smooth, Kitery-shaped, laterally flattened seed ,bone in long pods by a leguninous plant called Elax ruigaris (common bean ). (शेंगांत असलेले काणाचा ज्ञाती) द्वीदल धान्य , कडदण .. Some kinds of beans are--French bean ( Phaseolus vulgaris, ir Harrict) फरसबी. Kidney beans उडीद, मूग, इत्यादि नीचे कडदण (जातिवाचक शब्द ). Phaseolus mango मूग, Phaseolus radiatus उडीद. Phaseolus aerwaititolius सट or मटकी. Phaseolus lunatus (lime bean o double bean) डबलाबी, लोधा or लोबिआ, underground kidney-bean (ground-nut), भुईमुग Phaseolus rostriatus हळीदा, हळसुंदा, अळसुंद. The scarlet rurner (Phaseolus multiflorus फजाद कडदण गोव्याकडे खातात).Doliches lablab घेवडा, वालपापडी. Some kinds of this are पावटा, श्रावणघेवडा, फटार घेवडा, मुगाघेवडा, काळा घेवडा, पाढरा घेवडा, मेहंदळ, वरणे, &c. .Dolichos biflorust कुळीथ हुलगा. This seed is called horse grain or Madras grain. Dolichos sinensis चवळी. Psophocarpus tetragonolobus (chevaux de frise bean) चेधरी,चेधरी. Cicer arietinum (chickper or gram)चण,हरभरा. Pisuni sativum ( pea) वाटाणा . Cyam-opasis psoraliodies गोवारी. Cajanus indicus तूर. Ervuw Lens मसूर. Egyptian or Pythagoman bean कमळकाकडी. Moluncte bean सागरगोटा. Caesalpinis , Bonducella गजगा. Bean of St. Iguatius (stryshnos Iganati) एपिता. Negro bean (mucuna menispernist मोठी कुडली. Bean caper (a common name for zygo-phylluni गोखरूं किव ा धनाशामा कुलांतील एक झाड . Bean-By कद्ण्यावर असणारी माशी . Bean'-feast n.. यजमानांनं आपल्या हाताखालच्या ा कामकरी लोकांस दिलेले भोजन n . (या दिवशी कढदणाचा उपयोग करीत )Every bean.