पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/332

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

has its black प्रत्येकामध्ये काहीतरी दुर्गुण-व्यंग असते. He' has found the bean in the cake त्याला पैशाचा अवचित झाला. He knows how many beans go to make five तो कधी फसावयाचा नाही. Full of beans पाणीदार (घोडा).
Bear (bār) [A. S. began, L. ferre. Gr. phersin, Sk. भू, to hear or support.] ह्या शब्दाचे चार मुख्य अर्थ आहेतः (१); to carry (भार किंवा ओझें) वाहणें-नेणें; (२) to sustain (भार किंवा ओझे) सोसणें (३) to thirst, to press ढकलणें, खुपसणें, (वर) भार वजन ओझे टाकणें; (४) to bring ictin (संततीचा-फळाचा भार) वाहणे, जन्म देणें. हा दिलेल्या नारी अर्थीमध्ये भाराची कल्पना सर्वसाधारण आहे). u. t. I (a) वाहणे, नेणे, घेऊन जाणें, वहन करणे g. Qf o. [To B IN MIND मनांत व्यानंत ठेवणे-वरणे. To B. WITNESS OR TESTIMONY साक्ष देणे. To B. AHAY (बक्षीस) जिंकून नेणें. To BE BORNE AVAY (मत बदलून) लेला. जाणे वाहून जाणें. TO BEAFA OPF (जिंकून) नेणें, हरणे इरण करणे g. of o. To B (to corrcherrte) मजबूती करणे, समर्थन समर्थन यूष्टी करणे. To B ANY ONE OMRAN: ची सोबत करणें, (चा) सोबती राहणे. To B ONE'S SELF नीट रीतीने अददाने वागणें 'TO BEHAVE ONE SELF). L. 0.) (अंग म्हणून धारण करणें; as, "Eustace, thou bearest a brain." L. {c.) (वस्त्र वैगेरे अंगावर ) धारण करणे. I (f) (किंमत- भाडे) धारण करणे, असणे with in con. I (f) (स्तुतीचे निंदेचे रात्र-स्थान) असणें With in con. I (g) (प्रेम आदर &c) वाळवणे धरणे-ठेवणे - वागवणे-पाळणे. I. (h) चालविणे. II. with g. of o. II (t) sustain to support सोसणे, साहणे, क्षण n. करणे with g of o II (b) (जबाबदारी अंगावर) घेणे, वाहणे. II. (C.) ( अमुक एक अर्थ-परिणामी असणे. with in. com. II (d) खर्च सोसणे. II (e) to endure, to put up with सोसणें. पोटांत घालणें ठेवणें (idio.); मुलाखा-सजुरी करणें, खाणे-गिळणे (idio.). III. (a) to push, to thrust, to press (हीन किंवा नीर स्थळी-स्थितीत) भरणे ढकळून नेणें. III (b) खाली दडपणें as, A celamity hears down a man; (खाली) चेपणे. III (c.) पुढे ढकलणे, पुढे लोटणे. III (d) with down जोराने चित करणे जिंकणे. [TO REPON To B UPON वर अमल-परिणाम करवणे. उपयोगी लावणे. To B. ON (जणू काय भार पडल्यामुळे) शी संबंध असणे-लागू पटणे; AS, THIS DOES NOT B. ON THAT POINT. To B DOWN OPEN वाऱ्याच्या बाजूने शत्रप पाळणे; AS THE FLEET DOWN UPON B.s IN WITH THE BEND TO B. UPON कडे रोखून ठेवणे. TO B OFF लागू न देणे, धारणे, निवारण वरणे; AS TO B. OFF A BLOW. २ कशाशी आढळू-घासू न देणें, AS, TO B. OFF A बोट।]. IV to bring forth जन्म देणे, पसरवणे, जनणे, प्रसन्न करणे, दिणे (Cattle) पोरे-पिले घालणे, फळ देणे. B. u. i. फळ n देणे, फळने, बार म। धरणे ऋतु m, होणे in con [To