पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/327

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(जीवन्त) राहणे-असणे, (देहरूपी) असण; as, "To be only must not be your ambition"; "To be or not to be is the question." (Shakes.) २ घडणे; as, "So much that was not is going to be." ३ असणे (with there); as, There are twenty men present ह्या वाक्यांत there चा अर्थ होत नाही. ४ (अस्ति स्वांत) येणे, (न घडलेली गोष्ट) घडणें-होणे; as, “The flower-show was last week." ५(प्रत्यक्ष-वस्तुस्थिति) असणे; as, (a) Be it that, means if it be the case that जर अशी वस्तुस्थिति असेल तर; () Deing or being that means it being the case that arft areaस्थिति असल्यामुळे. ६ (आहे त्या स्थितीत चालू) राहणेंठेवणे-असणे; as, let be means let alone-let continue आहे त्या स्थितीत असू द्या. Go, but do not be (continue) long जा, पण पुष्कळ वेळ तिकडेच राहूं नको. ७ (एखाद्या स्थली) असणे; as, Your book is (lies) under the table. ८ with off (दूर) असणे; as, Be off चालता हो. ९ (एखाद्या विशेष स्थितीत) असणे; as, To be in debt, to be at one's ease; How is your Highness now! १० (चा) असणे, (ला) मिळणे, घडणे; as, Success be to (lefall) you! Woe be to (befall) hina ! ११ (दुर्दैव ह्मणून) असणे, ओढवणे, गुदरणे, कष्ट देणे; 8, (आजार, केश) असणें-होणे; as, What is with you ? १२ (विशेष गुण-स्थितिविशिष्ट) असणे; as, I com aweary, aweary, I would that I were dead." 93 (सरूप) असणे, (दोन वस्तु एकाच नांवानें) असणे; as, The earth and the atmosphere are the two sourses. १४ (एकच भावार्थ किंवा मथितार्थ) असणे, (एकच अर्थ) असण-होणे, (एकच) दर्शविणे; as, “To fall was to die.” “The earth is the world.” 94 (चं महत्व) असणे, (चा हिताहितसंबंध) असणे; as, What is that to you? १६ (च्या बरोबर) असणे; as, One rupee is sixteen annas. १७ (चा खर्च) सोसणे as, If I have three pence in my pocket, I never reluse to be my three half pence. [फक्त सकर्मक क्रियापदांच्याच कर्मणिप्रयोगांत To BE ह्या धातूची निरनिराळी रूपें वापरतात. इंग्रजी भाषेत अकर्मक क्रियापदांचे कर्मणिप्रयोग होत नाहीत, व त्यांच्या पूर्ण काळांच्या प्रयोगांत To HAVE ह्या धातूची रूपें वापरतात. परंतु COME, Go, RISE, SET, FALL, ARRIVE, DEPART आणि GROW ह्या अकर्मक क्रियापदांच्या पूर्णकाळ प्रयोगांत To BE या क्रियापदाचींच रूपें वाप तात; as, HE IS GONE ; THE SUN IS SET'; THE CHILDREN ARE GROWN UP; HE 18 come,) It may be न जाणों. It never has been and it never will 20 न भूतो न भविष्यति. Let it be, Be it so असो. भस्तु, असं था. Not to be (जीवंस) नसणे. Bo that as it may तें कसंही असो, जसें असेल तसें. To 3e at one with एकमत असणें-होणे. To be in with नहर नजरेत असणे. To be for अनुकूल मत असणे. Co be no more att graði, Arput. To be null and oid रह होणे. To be numbered with the dead