पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/328

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मरणें. Being n. असणे , अस्तित्व (मानसिक किंवा भौतिक). २ जीव m. प्राणि n. The be-all and end__all, the cuhole-most important crim सर्वमुख्यहेतु m, सर्वस्व, इतिकर्तव्यतापुरुषार्थ m.
 N. B.--Be (इंद्रियगोचर किंवा इंद्रियगोचर-वास्तविक किंवा अवास्तविक स्थितीत) असणे. Exist (इंद्रियगोचर-वास्त. विक स्थितीत) असणे. Subsist (दुसन्यावर उप विका) असणे. Live जीवंत असणे. The philosopher's stone is a chimera means it has no existence. Blood exists in the Liuman body. Tigers subsist, on flesh.
Be (bE) [of Anglo-Saxon origin.] prefir, be हा इंग्रजी भाएंतील एक उपसर्ग आहे. ह्याचा मूलार्थ about असा आहे. परंतु रूढीने ह्याचा अर्थ Arith, at or near असा होतो; as, Before means at, near or towards the front. Cf. behind, below, beneath. २ be चा about हा अर्थ काही शब्दांत कायम रहातो; as, To become (come about) होणे, घडणे. ३ कांही शब्दांत bu ar 37ef all about, all around, over, throughout असा होतो; as, Bespatter सर्वभर शिंपडणेf. Bedhub, Bestir. ४ be उपसर्गानें कांहीं अकर्मक क्रियापदें सक. मक होतात; To fall is intransitive, but to befall is transitive; as, The inisfortune that befell us. To speak is sometimes intransitive but to bespeak is always transitive. ५ काही ठिकाणी be हा उपसर्ग नामाला जोडला म्हणजे नामाचें क्रियापद होते; 8s, Friend is a rioun, befriend (मदत करणे) is a verb. Night is a noun, benight is a Ferb. Kiss is a noun, hekiss is a verb. Mouth is a noun, ber mouth is a verb. ६ be हा उपसर्ग विशेषणाला जोडला म्हणजे विशेषणाचे क्रियापद होते. Late : an adjective, belate is a verb. ७ be हा उपसर्ग क्रियापदाला लावला म्हणजे क्रियापदाचे मूळ अर्थात जास्ती जोर येतो; as, Bepiece पुष्कळ ठिगळे-तुकड एके ठिकाणी लावणे, जिकडे तिकडे ठिगळ लावणः ८ काही क्रियापदांत be उपसर्गाने विलगपणाचा अर्थ येतो; as, Be-shear चारी बाजूंनी कापणे. ९ काही नामांना be उपसर्ग लाविला म्हणजे त्यापासून होणान्या क्रियाप दांत एक गर्मित शब्दयोगीसंबंध उत्पन्न होतो; as, D moan means to moan aloret. १० तृतीयाविभक्तात असणान्या नामाला be हा उपसर्ग लाविला म्हणजे त्या नामाचे क्रियापद होते; As. Beback means to furnis. (a book) with a back. Bebed means to furries (one) witle bed. ११ काही काही शब्दांत be या उपस गांचा by असा अर्थ होता: as, Beauest means sonmer thing left by will. Because means by the cause that. Beside means by the side of. १२ कधी कधी है। उपसर्ग एखाद्या क्रियेचा स्थलनिर्देश करितो; as, Behest means to deprive one of his head. 93 be 87.34 सर्ग कांहीं नामांना जोडला म्हणजे त्याचा अर्थ-(ची) पदवः दणे, चे नांव देणे असा होतो: as, To beblockhead ठोबा आहे असें म्हणणं, ठोंब्याचें नांव देणे. To hevillain