पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/326

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Bay (ba) [O. Fr. abai, barking. ] n. कुत्र्याचे खोल आवाजाचे व दीर्घ स्वराचें भोंकणें n. २ ( when in pursuit) सावजावर तुटून पडलेल्या पुष्कळ कुभ्यांचं भोंकणें n. ३ सावजाचा शेवटचा तरणोपायाचा सामना m. At B. (शत्रु इतका जवळ येऊन भिडला आहे की आतां पळतां येणे शक्य नाही अशा वेळी) नाइलाजास्तव शशी सामना करण्याच्या स्थितींत. B. v. i. भोंकणें. B. V. i. (कडे) भोंकणें, (च्या)मागे भोंकत जाणे, (शत्रूवर) तुटून पडणे. [At hay ह्या शब्दप्रयोगांत (१) स्वतःचा बचाव (२) अडचणीची परिस्थिति आणि (३) जीवाला धोका ह्या तीन कल्पनांचा समावेश होतो.] To B. the moon Mt. चंद्रावर भोंकणे. २.fig. (आपल्यापेक्षा कितीतरी बलाढ्य शत्रूवर) व्यर्थ तुटून पडणे-सामना करणे, (आपल्यापेक्षा फार श्रेष्ट मनुष्याची) व्यर्थ निंदा करणे. To bring to P. पाठीस लागून नाइलाज करणे-सामना देण्यास लावणे. To hold, keep at B. सावजाचा पूर्ण पाठलाग करून त्यास सामना देण्यास लावणे. To stand, or be at B. नाइलाज झाल्यामुळे सामना देण्यास जागा धरून तयार असणे. To turn to B. शत्रकडे तोंड करून आंगावर येऊ न देणे, नाइलाजामुळे सामना देण्यास वळणे.
 N. B.-The hounds keep or hold the hunted animal at bay.or they bring or drive it to bay. The hunted animal turns to bay; it stands or is at bay
Bay (ba) [L. badius, chestnut-coloured.] a. सारंगा, तांबूस, काळसर (generally applied to the colour of a horse). २ कुमेत, कुमाईत. Chestnut B तेल्याबोर. Dark B. सारंगा. Bayard (bā'ard) तांबूस रंगाचा घोडा m.
Buyonet (bi on-et) [ Fr. baionnette, perh. from Bayonne, a town in France, where bayonets are suppoed to have been first made. O. Fr. bayon, arrow. n. संगीन, बागनेट (हें एक भोसकण्याचे हत्यार व बंदुकीला लावलेले असते). २ लष्करी सैन्य n. ३ P संगीनबंद शिपाई m.pl. B. u. t. संगिनीने भोसका २ युद्धाची भीति घालून अमुक एक करावयास भाग पाडणे. They took the position at the point of संगिनीच्या जोरावर त्यांनी ते ठिकाण घेतले.
 N. B.-At the point of the bayonet ह्या शब्दप्रयोग (१) युद्ध करणे, (२) बळजोरी आणि (३) निष्ठुरपणा ह्या तीन कनांचा समावेश होतो.
Bay-window (bā-win'do) n. भिंतीच्या बाहेर असलेली खिडकी f. Bay-windowed a.
Bazaar, Bazar ( ba-zär')[Pers. bazar, a market.] बाजार m, हट्ट (pop.) हट (R.) m. Fancy bazar खाद्या संस्थेच्या मदतीकरितां भरलेला) मजेचा बाजार Bdellium (deli-um) [Gr. bdellion.] n. गुग्गुल (pop गुगूळ m, देवधूप m.
Be (bē ) [L. fui, I was ; Sk. भू, bhu, to be or ex u. i. (भौतिक अस्तित्व) असणें, (इंद्रियज्ञानगोचर) अ